У нас вы можете посмотреть бесплатно Ahupe Ghat|आहुपे घाट।जुन्नर|Monsoon Road Trip|uncrowded place или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@MommysTinyGems Ahupe Ghat|आहुपे घाट।जुन्नर|Monsoon Road Trip|uncrowded place#ahupeghat #monsoonspot #mommystinygems भीमाशंकरच्या जवळच असलेला अहुपे घाट हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे. अहुपे घाट हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमधील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अहुपे गावाला ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील खोपिवली गावाशी जोडतो. आपल्या वाहनाने आपण अहुपे tourist spot ला पोहेचू शकतो. मंचरपासून घोडेगाव-डिंभे रस्त्याने अहुपे ५२ किलोमीटरवर आहे. रस्ता वळणावळणाचा असून चालताना डावीकडे डिंभे जलाशय कायम दिसत असतो. अहुप्याच्या शेजारीच एक मोठा कडा आहे त्याला ढग असे म्हणतात. ऐन पावसाळ्यात या कड्यावरून एक धबधबा खाली कोसळताना दिसतो. स्थानिक लोक याला वाघमाचा धबधबा म्हणतात. अहुप्याच्या अलीकडे असलेल्या पिपरगणे गावातून दुर्ग आणि धाकोबा ही शिखरे दिसतात. अहुप्याच्या अलीकडे एक छोटी देवराई आहे. तिच्या अलीकडे खाली घोड नदीचे उगमस्थान दिसते. पूर्वी इथे अश्वमुखी असलेल्या दरीतून पाण्याचा प्रवाह वाहत असे. त्यामुळे या प्रवाहाला-नदीला घोड नदी असे नाव पडले. अहुप्यातून कोकणातल्या खोपिवली गावी चालत जाता येते. सुंदर नैसर्गिक सोंदर्य अनुभवण्यासाठी video नक्की पाहा.