• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु? скачать в хорошем качестве

KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु? 2 дня назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



KaySangtaa | Karmala nagarpalika election | करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी कोणाकोणाचे प्रयत्न सुरु?

करमाळ्यात 'घड्याळ' मिळवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रमुख तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. मात्र शुक्रवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीची (अजित पवार गट) मदत मिळावी यासाठी बैठकांचे सत्र सुरु असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ज्या गटाला व पक्षाला राष्ट्रवादीची मदत मिळेल त्याचे बळ वाढणार असल्याची चर्चा आहे. जागा वाटपावर वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र निवडणुकीत उतरली आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदनीदेवी जगताप आहेत. भाजपनेही सर्व जागेवर उमेदवार दिले आहेत. त्यांच्या सुनीता देवी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर सावंत गटदेखील या निवडणुकीत उतरला असून मोहिनी सावंत या त्यांच्या उमेदवार आहे. राष्ट्रवादीचे १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांचा नगराध्यक्षपदावर उमेदवार नाही. त्यामुळे त्यांची काय भूमिका राहिले हे पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीला ८ जागा मिळाव्यात अशी मागणी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. त्यांचा पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही समजत आहे. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यात चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर स्थानिक पातळीवर सावंत गट यांच्याशी चर्चा सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, कन्हैयालाल देवी, सावंत गटाचे सुनील सावंत व इतर कार्यकर्ते यांची देखील चर्चा सुरु असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यावर मात्र अधिकृतरीत्या कोण बोलायला तयार नसून राष्ट्रवादीची भूमिका 'वेट अँड वॊच'ची असल्याचे समजत आहे.

Comments
  • Karmala Nagarpalik | करमाळ्यात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी सर आणि दीदींवर 1 час назад
    Karmala Nagarpalik | करमाळ्यात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी सर आणि दीदींवर
    Опубликовано: 1 час назад
  • Eknath Shinde यांना बोलावून घेतले Amit Shah यांचे स्पष्ट संकेत एकनाथभाई लवकर निर्णय करा ! Shivsena 4 часа назад
    Eknath Shinde यांना बोलावून घेतले Amit Shah यांचे स्पष्ट संकेत एकनाथभाई लवकर निर्णय करा ! Shivsena
    Опубликовано: 4 часа назад
  • KaySangtaa करमाळ्यात तिरंगी लढत अटळ? जगताप, देवी, सावंत या तिघींसाठी 'हे' चार मुद्दे फायद्याचे आहेत 3 дня назад
    KaySangtaa करमाळ्यात तिरंगी लढत अटळ? जगताप, देवी, सावंत या तिघींसाठी 'हे' चार मुद्दे फायद्याचे आहेत
    Опубликовано: 3 дня назад
  • Maharashtra Politics News | महाराष्ट्रात बाहुबली राजकारण फोफावतंय का? | Marathi News | Bade Mudde 2 часа назад
    Maharashtra Politics News | महाराष्ट्रात बाहुबली राजकारण फोफावतंय का? | Marathi News | Bade Mudde
    Опубликовано: 2 часа назад
  • karmala सीना पुरस्थिती #पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शिवसेना नेते महेश चिवटे यांनी दिली माहिती 2 месяца назад
    karmala सीना पुरस्थिती #पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शिवसेना नेते महेश चिवटे यांनी दिली माहिती
    Опубликовано: 2 месяца назад
  • Sikender Ala Parat // Sikender shaikh Kusti//#kusti #kustisamrat #sikendershaikh 3 дня назад
    Sikender Ala Parat // Sikender shaikh Kusti//#kusti #kustisamrat #sikendershaikh
    Опубликовано: 3 дня назад
  • Karmala Nagarpalika Election करमाळ्यात शिवसेनेचा भगवा फडकणार : करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी आमले 2 дня назад
    Karmala Nagarpalika Election करमाळ्यात शिवसेनेचा भगवा फडकणार : करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी आमले
    Опубликовано: 2 дня назад
  • “मुलाखतीत संतोष आण्णा पाटीलांचा स्फोटक इशारा!—नरखेडच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य” #narkhed 4 часа назад
    “मुलाखतीत संतोष आण्णा पाटीलांचा स्फोटक इशारा!—नरखेडच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य” #narkhed
    Опубликовано: 4 часа назад
  • TAMHINI GHAT ACCIDENT FULL STORY: ताम्हिणी घाटातील थार गाडीच्या अपघाताची A टू Z स्टोरी 1 час назад
    TAMHINI GHAT ACCIDENT FULL STORY: ताम्हिणी घाटातील थार गाडीच्या अपघाताची A टू Z स्टोरी
    Опубликовано: 1 час назад
  • पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा करमाळ्यातील कार्यकर्त्यांना सल्ला तर विरोधकांना मिश्किल टोला.... 3 часа назад
    पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा करमाळ्यातील कार्यकर्त्यांना सल्ला तर विरोधकांना मिश्किल टोला....
    Опубликовано: 3 часа назад
  • अकलूज नगरपरिषद निवडणूक I पाटीलवाडा अकलूज जाहीर सभा I Live Трансляция закончилась 2 часа назад
    अकलूज नगरपरिषद निवडणूक I पाटीलवाडा अकलूज जाहीर सभा I Live
    Опубликовано: Трансляция закончилась 2 часа назад
  • Kaysangtaa | Karmala Nagarpalik election | BJP | पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद 2 часа назад
    Kaysangtaa | Karmala Nagarpalik election | BJP | पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद
    Опубликовано: 2 часа назад
  • करमाळ्यात मोबाईलवरील ओटीपीमुळे समजले, बँकेतील सात लाख रुपये कटले 9 часов назад
    करमाळ्यात मोबाईलवरील ओटीपीमुळे समजले, बँकेतील सात लाख रुपये कटले
    Опубликовано: 9 часов назад
  • शिवसेनेतील आतल्या गोष्टींचा मोठा खुलासा | सुभाष देसाई यांची खास मुलाखत | शिवसेना | Shivsena 5 часов назад
    शिवसेनेतील आतल्या गोष्टींचा मोठा खुलासा | सुभाष देसाई यांची खास मुलाखत | शिवसेना | Shivsena
    Опубликовано: 5 часов назад
  • Angar Nagar Panchayat | अर्ज बाद झाल्यानंतर Ujwala Thite कोर्टात, अनगरची निवडणूक स्थगित होणार ? 9 часов назад
    Angar Nagar Panchayat | अर्ज बाद झाल्यानंतर Ujwala Thite कोर्टात, अनगरची निवडणूक स्थगित होणार ?
    Опубликовано: 9 часов назад
  • LIVE : भाजप वि राष्ट्रवादी, बारामती तुन अजित पवारांची भव्य सभा,  Ajit Pawar Baramati Sabha Live Трансляция закончилась 2 часа назад
    LIVE : भाजप वि राष्ट्रवादी, बारामती तुन अजित पवारांची भव्य सभा, Ajit Pawar Baramati Sabha Live
    Опубликовано: Трансляция закончилась 2 часа назад
  • Breaking युतीचा विषय मिटला....राष्ट्रवादी पार्टी, करमाळा नगरपालिका निवडणुक स्वतंत्रपणे लढविणार.... 7 часов назад
    Breaking युतीचा विषय मिटला....राष्ट्रवादी पार्टी, करमाळा नगरपालिका निवडणुक स्वतंत्रपणे लढविणार....
    Опубликовано: 7 часов назад
  • Live | प्रचार शुभारंभ | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश पाटील वाडा येथून Live Трансляция закончилась 2 часа назад
    Live | प्रचार शुभारंभ | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश पाटील वाडा येथून Live
    Опубликовано: Трансляция закончилась 2 часа назад
  • निवृत्ती महाराजांच्या किर्तनानंतर मोठा निर्णय! 'बुवाबाजी, धंदा नको' Alandi संस्थेची नवी आचारसंहिता 1 день назад
    निवृत्ती महाराजांच्या किर्तनानंतर मोठा निर्णय! 'बुवाबाजी, धंदा नको' Alandi संस्थेची नवी आचारसंहिता
    Опубликовано: 1 день назад
  • भाजपने शिंदेचा खेळ संपवला ठाकरेंपेक्षा मोठा गेम काल झाला ८ घटना | Eknath Shinde | Devendra Fadnavis 2 дня назад
    भाजपने शिंदेचा खेळ संपवला ठाकरेंपेक्षा मोठा गेम काल झाला ८ घटना | Eknath Shinde | Devendra Fadnavis
    Опубликовано: 2 дня назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5