У нас вы можете посмотреть бесплатно Birdev Done | गावातच पोस्टमन बनला, कमवा आणि शिका योजनेत काम, मेंढपाळाचा पोरगा आयपीएस कसा झाला? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#birdevdone #upscresults2024 #kolhapur #storydotcom बिरदेव ढोणे… कोल्हापूर जिल्ह्यातल्या मेंढपाळाच्या घरात जन्म झाला, बापाला अधिकारी व्हायचं होतं, पण परिस्थितीने आयुष्यभर मेंढपाळच रहायला भाग पाडलं, बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोरगा पुढे सरसावला.. दहावीत ९६ टक्के घेतले आणि थेट शिक्षण मंत्र्यांनी पत्र पाठवून अभ्यास केला.. पुण्यात शिकायला गेला तर खर्चायला पैसे नव्हते, पोरगा कमवा आणि शिका योजनेत राबला आणि खर्च भागवला.. दिल्लीत जाऊन यूपीएससीची तयारी केली, मात्र पैसे संपले आणि सगळं अर्ध्यावर सोडून माघारी परतला.. पण कधी पुण्यात तर कधी पालावर अभ्यास केला आणि कपाळाला भंडारा लावलेल्या या बिरदेवने देशात ५५१ वी रँक मिळवून आयपीएसची पोस्ट काढली.. यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर बिरदेव ढोणेची स्टोरी सध्या प्रचंड व्हायरल होतेय आणि त्याच्या यशामागची स्टोरी सर्वांना थक्क करणारीय.. जेव्हा यूपीएससीचा निकाल आला तेव्हा मेंढ्या सांभाळत असलेल्या बिरदेवने यूपीएससीची सुरुवात कशी केली, मेंढपाळाचा हा पोरगा पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत कसा पोहोचला त्याची एटूझेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे.. Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/vstorydotcom Threads - https://www.threads.net/@officialstor...