У нас вы можете посмотреть бесплатно Harihareshwar Beach वर बसलेल्या Pallavi Sarode यांचा अपघात कसा झाला? Sea Hypnosis सोबत कनेक्शन ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #PallaviSarode #Harihareshwar तारीख 23 मार्च 2025. वेळ सकाळी 9 वाजताच्या दरम्यानची. पल्लवी सरोदे हरिहरेश्वर इथल्या पांडव प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या खडकावर समुद्राकडे एकटक बघत बसल्या होत्या. त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना हाक मारली, पण त्यांचं लक्ष नव्हतं. काही मिनिटांचाच वेळ गेला आणि समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या मैत्रिणींनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. धावतपळत रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचली. पण रेस्क्यू टीमच्या या धावपळीला यश आलं नाही, कारण पल्लवी सरोदे यांचा मृत्यू झाला होता. खडकावर बसलेल्या सरोदे यांना पाण्याच्या लाटेनं खेचलं होतं. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं, पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला. पण सरोदे पाण्यात कशा खेचल्या गेल्या याबद्दल वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत, काही माध्यमांमध्ये सेल्फी काढताना त्यांचा तोल गेला असं सांगण्यात आलंय, तर काही बातम्यांमध्ये त्या समुद्राकडे एकटक बघत असताना त्या समुद्रात खेचल्या गेल्या असं सांगण्यात येतंय. त्यामुळं या सगळ्याला सी हिप्नॉसिसशी सुद्धा जोडलं जातंय. पल्लवी सरोदे यांच्यासोबत नेमकं काय घडलं ? एकटक बघितल्यानं त्या पाण्यात खेचल्या गेल्या का ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/