У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat Case : भोंदूबाबासोबतच्या फोटोवरुन Eknath Shinde काय म्हणाले? | Nashik Viral Video или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Nashik Viral Video : भोंदूबाबा आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचे प्रकरण (Ashok Kharat Case) समोर येताच अनेक नेत्यांसोबतचे व्हायरल झाले. रुपाली चाकणकरांना (Rupali Chaknakr) तर याप्रकरणार राजीनामा द्यावा लागला.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (DCM Eknath Shinde) खरातसोबतचा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. विरोधकांनी खरातसोबत फोटो असणाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे म्हणत टीकेची झोड उठवली.अखेर बजेट अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री शिंदेंनी खरातसोबतच्या फोटोंवरुन स्पष्टीकरण दिलंय.आम्ही लपून छपून काही करत नाही, खरातसारख्या राक्षसी वृत्तीला ठेचून काढलं पाहिजे म्हणत शिंदेंनी आपली भूमिका मांडलीय.अशोक खरातला धरणातून पाणी दिल्याचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी माझ्याकडे बरेच राज आहेत म्हणत टीका करणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिलंय.याचवेळी अनिल परब (Anil Parab) आणि शिंदेंमध्ये कलगीतुराही रंगला होता.अशोक खरातला अटक झाल्यानंतर जे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.मंत्री बोलत नसल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं,अखेर स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदेंनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. #MumbaiTak #MarathiLatestNews #MaharashtraPolitics #LiveNewsMarathi #AshokKharatCase #RupaliChakankar #EknathShinde #NashikSexRacket Ashok Kharat Case : भोंदूबाबासोबतच्या फोटोवरुन Eknath Shinde काय म्हणाले? | Nashik Viral Video Eknath Shinde यांचे Ashok Kharat सोबत फोटो कसे? मोठा खुलासा | Nashik Viral Video 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.