У нас вы можете посмотреть бесплатно Redevelopment करताना फसवणूक कशी होते? | CA Lakshminarayanan или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Redevelopment च्या या भागात, Redevelopment process मध्ये सोसायट्यांनी विचारात घ्याव्या लागणाऱ्या प्रमुख कायदेशीर बाबींवर चर्चा केली आहे. पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर चौकटी, कागदपत्रे, आणि परवानग्या कोणत्या असतात यावर आपण बोललो आहे. यासोबतच, सोसायट्यांना भेडसावणाऱ्या कायदेशीर अडचणी, बिल्डरच्या दिवाळखोरी किंवा प्रकल्प रखडल्यास काय करावे, आणि सोसायटी सदस्यांचे हक्क काय असतात यावर देखील चर्चा केली आहे. तसेच, विकासकांची निवड कशी करावी, बिल्डरच्या जबाबदाऱ्या, वाद निर्माण झाल्यास कायदेशीर मार्ग कोणते आहेत याविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. CA लक्ष्मीनारायणन (Founder, Dreamsredeveloped) आणि Adv. सुनिता पागे (Legal Expert) यांनी आपल्याला या विषयावर मार्गदर्शन केले आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode on redevelopment, we discuss the key legal aspects that housing societies need to consider during the redevelopment process. We cover the legal frameworks, documents, and permissions required, along with common legal challenges societies face, such as issues with the builder’s bankruptcy or project delays. We also explore the rights of society members, how to select a developer, and legal remedies for disputes. CA Lakshminarayanan (Founder, Dreamsredeveloped) and Adv. Sunita Pagey (Legal Expert) provides expert insights on these topics. तुम्हाला Redevelopement साठी मदत हवी असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. www.dreamsredeveloped.com Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: CA Lakshminarayanan Selvaraj (Founder, dreamsredeveloped) & Adv. Sunita Page (Legal Expert) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Fashion Partner For the Hosts: Cotton Cottage India. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/2HQr... #AmukTamuk #MarathiPodcasts #theamuktamukshow Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same. 00:00 - Introduction 04:10 - Mandatory legal things to check 09:54 - How to proceed if society is not formed 17:25 - Common mistakes 30:14 - How common people be deceived in redevelopment projects 33:47 - Transformations of common facilities 40:55 - Handling complexities 47:12 - Legal rights of tenants in redevelopment 55:25 - Precautions while forming an agreement 58:40 - Problems after starting reconstruction 01:03:15 - Legalities in self redevelopment 1:05:45 - Road map of redevelopment procedure