У нас вы можете посмотреть бесплатно म्हणून अजितदादांनी मला गाडीतून खाली उतरवलं l अजितदादा पवार l Satyajeet Tambe l Sangamner или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्राचे लाडके "दादा", माझे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांचे निधन हा आपल्या सर्वांसाठीच एक मोठा धक्का होता. दादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज संगमनेर मधील मालपाणी लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. दादांचे महाराष्ट्राच्या विकासात, अनेकांचे वैयक्तिक आयुष्य घडवण्यात मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याचा उल्लेख करताना उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधी, सहकारी, व्यापारी, शेतकरी बांधव गहिवरले.