У нас вы можете посмотреть бесплатно खान्देशी खिचडी।khandeshi khichdi recipe | khandesh dal khichdi recipe in marathi | झटपट खिचडी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌶️ अस्सल खान्देशी मसाला खिचडी अस्सल खान्देशी बेत म्हणजे खान्देशी मसाला खिचडी. खान्देशी पदार्थ आणि तिथली आहार परंपरा याला एक वेगळंच महत्त्व आहे. खान्देशी भरीत, खान्देशी ठेचा, खान्देशी घोटलं वांगं, पुरणपोळी, डाळ बटी, वरन बटी, खान्देशी मसाला, काळा मसाला असे अनेक पदार्थ खान्देशात प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे खान्देशी मसाला खिचडी. अगदी कमी वेळात, झणझणीत चव असलेली ही खिचडी तयार होते. कढी, पापड, लोणचं यासोबत ही खिचडी खास लागते. नेहमीची खिचडी, मसाले भात किंवा पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्कीच ही खान्देशी खिचडी करून बघा. 📝 खान्देशी खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मुख्य साहित्य तांदूळ – 1 वाटी तूर डाळ – पाव वाटी मसूर डाळ -पाव वाटी लसूण – 7 ते 8 पाकळ्या आलं – 1 इंच कोथिंबीर – 2 टेबलस्पून तेल – 4 टेबलस्पून मोहरी – ½ टीस्पून जिरे – ½ टीस्पून कढीपत्ता – आवश्यकतेनुसार इतर साहित्य बारीक चिरलेला कांदा – 2 शेंगदाणे – 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला 1 टेबलस्पून हळद – ½ टीस्पून तिखट – 1 टीस्पून 1 टोमॅटो चिरलेला गरम पाणी – 1 ग्लास मीठ – चवीनुसार कोथिंबीर – सजावटीसाठी 👩🍳 कृती (Method) सर्वप्रथम तांदूळ आणि तूर डाळ स्वच्छ धुवून 15–20 मिनिटे भिजत ठेवा. चिरलेला आलं, लसूण प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. त्यात चिरलेला कांदा आणि आलं लसूण कडीपता घालून चांगलं परतून घ्या. चिरलेला टोमॅटो ऍड करा आता शेंगदाणे , हळद, तिखट आणि काळा मसाला घालून नीट मिसळा. भिजवलेले तांदूळ आणि डाळ घालून सर्व साहित्य नीट मिसळा. गरम पाणी आणि मीठ घालून उकळी येऊ द्या. झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या द्या. शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. गरमागरम खान्देशी मसाला खिचडी 👉 कढी, पापड, लोणचं आणि कांदा यासोबत सर्व्ह करा. Ingredients required to make Khandeshi Khichdi Main Ingredients Rice – 1 bowl Toor dal – ¼ bowl Masoor dal – ¼ bowl Garlic – 7 to 8 cloves Ginger – 1 inch Fresh coriander – 2 tablespoons Oil – 4 tablespoons Mustard seeds – ½ teaspoon Cumin seeds – ½ teaspoon Curry leaves – as required Other Ingredients Finely chopped onion – 2 Peanuts – 2 tablespoons Onion-garlic masala or kala masala – 1 tablespoon Turmeric powder – ½ teaspoon Red chilli powder – 1 teaspoon 1 tomato, chopped Hot water – 1 glass Salt – to taste Fresh coriander – for garnishing 👩🍳 Method -First, wash the rice and toor dal thoroughly and soak them for 15–20 minutes. -Chopped ginger and garlic. -Heat oil in a pressure cooker. -Once the oil is hot, add mustard seeds, cumin seeds, asafoetida, and curry leaves. -Add chopped onion, ginger, garlic, and curry leaves and sauté well. -Add chopped tomato. -Now add peanuts, turmeric, red chilli powder, and kala masala and mix well. -Add the soaked rice and dal and mix all the ingredients well. -Add hot water and salt and let it come to a boil. -Close the lid and cook on medium heat for 3 whistles. -After the whistles, turn off the gas.