У нас вы можете посмотреть бесплатно सुमधुर अशा आवाजातील श्री स्वामी चरित्र सारामृत । Shri Swami Charitra Saramrit или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संपुर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत-दिव्य ग्रंथ आता ऑडिओ स्वरुपात ➡️ श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा...!! परमपूज्य गुरुमाऊलींना अभिप्रेत असलेला सेवेकरी घडायचे असेल तर श्री स्वामी चरित्र समजून घेणे आवश्यक आहे. ➡️ "जो भावे वाचेल हे चरित्र l त्यास आयु-आरोग्य अपार संपत्ती-संतती प्राप्त होय ll असे आशीर्वादरूपी वचन लाभलेल्या या ग्रंथाचे वाचन करून श्री स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी. ➡️ जो सेवेकरी, भक्त निष्ठेने अहंकार विसरुन महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून “श्री स्वामी समर्थ” हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकर्याने नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमश: 3 अध्याय वाचून पारायण करावे. 💻 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 💻 ✅ • सुमधुर अशा आवाजातील श्री स्वामी चरित्र सार... ➡️ सर्व व्हिडिओचे नोटीफिकेशन मिळविण्यासाठी आजच खालील लिंक वर क्लिक करुन SHREE GURUPEETH हे YouTube Channel SUBSCRIBE - LIKE - SHARE करा 👉 / @shreegurupeeth अधिक माहीतीसाठी आपल्या जवळील दिंडोरी प्रणीत सेवा केंद्राशी संपर्क करावा. सबसे बडा गुरु, गुरु से बडा, गुरु का ध्यास ! गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक अधिक माहितीसाठी संपर्क * अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२ संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२ श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१० Email Id : [email protected] Official Social Media Account: Please Follow - LIKE - SHARE 1. YouTube : Shree Gurupeeth / @shreegurupeeth 2. Instagram : Shree Gurupeeth / shreegurupeeth 3. Facebook Page : Shree Gurupeeth / shree-gurupeeth-108870740844454 4. Twitter: Shree Gurupeeth https://twitter.com/gurupeeth?s=08 #ShriSwamiCharitraSaramrit, #ShriSwamiSamarth, #Swami, #Samarth, #Gurupeeth, #Gurumauli, #Akkalkot, #SwamiLila, #AkkalkotSwami, #Dindori, #Pradhankendra, #Nashik, #Trimbakeshwar, #Trimbak