У нас вы можете посмотреть бесплатно kalsubai trek | Kalsubai | कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | मराठी वलॉंग или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
kalsubai trek, Kalsubai, Kalsubai Shikhar, Kalsubai Trek is deam trek of every traveler in India, Kalsubai Trek is best trek in monsoon, Kalsubai or Kalsubai trek is highest peak in maharashtra, Kalsubai Trek you can called Kalsubai Shikhar. कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | Vinayak Parab | vinayakparab इतिहास : कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय. Follow us on Instagram : https://www.instagram.com/vinayakpara... Like , Comment & Please Subscribe : / @vinayakparabvlogs पोहोचण्याच्या वाटा : १) या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्याला जाणार्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात २) वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्याला जातांना, भंडारदर्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे. Music Credit - "Royalty Free Music from Bensound" https://www.bensound.com/royalty-free... चित्रिकरण - यश गोळे / विनायक परब चित्रिकरणाची साधणे - Go pro 7 Black. विशेष धन्यवाद शुशिल, यश, राहुल