У нас вы можете посмотреть бесплатно 😢 इतका भावपूर्ण अभंग तुम्ही ऐकला का !! अंतकाळी मी परदेशी !! झुका गुरुजी भजन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इतका भावपूर्ण अभंग तुम्ही ऐकला का !! अंतकाळी मी परदेशी !! झुका गुरुजी भजन गायक हभप श्री देविदास महाराज जाधव Your queries झुका गुरुजी भजन अंतकाळी मी परदेशी अभंग Zuka guruji 👇 संपूर्ण अभंग अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥ नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनीं । मी जळतसें स्मशानीं । अग्निसवें एकला ॥६॥ मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानीं परतले । शेवटीं टाकोनियां गेले । मज परता येमजाल ॥७॥ ऐसा जाणोनि निर्धार । मन मज आला गहिंवर । तंव दाहीं दिशा अंधःकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥ ऐसें जाणोनियां पाही । मनुष्य जन्म मागुता नाहीं । नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा *************************************************** video is for educational purpose only .copyright disclaimer under section 107of the copyrightact 1976,allowence is made for " fair use "for purpose such as criticism, comment,news,reporting, teaching,scholarship and research. fair use is a une permitted by copyright status that might otherwise be infringing.non profite, educational or personal use tips the balance in favor of fair use . **************************************** 🙏राम कृष्ण हरी माउली 🙏 जयहरी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏. हरीचा गजर करण्यासाठी येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील. सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील. त्यामुळे जयहरी या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा लाभ नक्कीच होईल 🙏 🚩🚩🚩🚩 धन्यवाद ... 🙏राम कृष्ण हरी🙏 आपला सेवक #जालिंदर गोमदे 😊 ***************************** ***************************** #marathibhajan #jalindargomde #zukagurujibhajan 🚩🚩🚩🚩🚩🚩 #मराठीअभंग #अभंग #गवळण #Nadbram #नादब्हम #जालिंदर_गोमदे 😊 Thanks 🙏 please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 Istagram... / jalindargomde utm_source=qr&igshid=MThlNWY1MzQwNA== Facebook ... https://www.facebook.com/jalindar.gom...