У нас вы можете посмотреть бесплатно गोव्यातील प्रसिद्ध शिनान्याचा (हिरव्या शिंपल्या) कालवणं | Green Mussels Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मालवणीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, म्हाकुल मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, धोंडस, आंबोळी,घावणेचटणी या पाककृती आपण पाहिल्या. आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं शिनान्याचं म्हणजे हिरव्या शिंपल्याचं मालवणी पद्धतीने बनवलेले कालवणं व शिनाने फ्राय. याला गोव्या राज्यात खुप मोठी मागणी आहे. तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि कोकण खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हीडीओ शेअर करा. #मालवणीलाईफ #malvanilife follow us on facebook / 1232157870264684 Instagram https://www.instagram.com/invites/con...