У нас вы можете посмотреть бесплатно राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सिडकोच्या घरांच्या किंमती संदर्भात दिलेली आश्वासने.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमदार श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात सिडकोच्या घरांच्या कामांचा दर्जा, सिडकोने लावलेला अतिरिक्त शुल्क (मेंटेनन्स) घेऊ नये, अशी विनंती अधिवेशनात मांडली गेली. सोबत सिडकोच्या घरांच्या किमती संदर्भात नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली होती. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सिडकोला तात्काळ निर्देश दिलेत की अहवाल सादर करा. लवकरच सिडको चा घराच्या किमती संदर्भात अहवाल सादर झाल्यावर घरांच्या किमतीचा पुनर्विचार निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नगरविकास मंत्री (राज्यमंत्री) माधुरी मिसाळ यांनी दिले. #सिडको #maharashtranews #मानसरोवर #कळंबोली #खारघर #मानसरोवर #पनवेल #news #home #आमदार #विक्रांत #बाळासाहेब #पाटील #नगरविकासमंत्री #एकनाथ_शिंदे_निर्णय #उपमुख्यमंत्री #अजितदादा_पवार #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #राज्यसरकारनिर्णय #राज्यमंत्री #माधुरी #मिसाळ#हिवाळीअधिवेशन