У нас вы можете посмотреть бесплатно संसदेत गदारोळ | ओम बिर्लांविरोधात अविश्वास ठरावाचा मुद्दा | एस. जयशंकर यांचं पश्चिम आशियावर निवेदन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज आजपासून सुरू झालं. कामकाज सुरू होताच Om Birla यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या मुद्द्यावरून Lok Sabha मध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. दरम्यान, S. Jaishankar यांनी West Asia मधील परिस्थितीबाबत संसदेत निवेदन करत तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचाच मार्ग अवलंबण्याची भूमिका मांडली. आखाती देश भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे असून तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज अनेक वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान Rajya Sabha मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल या विषयावर चर्चा झाली. यात Ghanshyam Tiwari यांनी भारताची संस्कृती निसर्गाशी जोडलेली असल्याचं सांगत सरकारच्या वनवाढीच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. तर Ayodhya Rami Reddy यांनी देशातील पाणीटंचाईच्या संकटाकडे लक्ष वेधत जलसुरक्षेवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. #Parliament #LokSabha #OmBirla #SJaishankar #WestAsia #RajyaSabha