У нас вы можете посмотреть бесплатно India ने Pakistan चं Chenab Water कसं Stop केलं? BBC News Marathi सोपी गोष्ट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#indiapakistan #sindhuwatertreaty #sindhuwatertreaty #Chenab #chenabriver #Baghlihar भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेयत. परिणामी चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह आटलाय. चिनाब नदीवर बांधण्यात आलेलं बगलिहार धरण भारत - पाकिस्तान संबंधांमध्ये धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचं का आहे? आणि भारतात असणाऱ्या या धरणातून किती पाणी सोडलं जातं याकडे पाकिस्तानचं लक्ष का आहे...समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये लेखन : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi