У нас вы можете посмотреть бесплатно Jay Jay Swami Samarth Marathi Movie | जय जय स्वामी समर्थ मराठी चित्रपट | Samrat Cinemas Production или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Jay Jay Swami Samarth | Samrat Cinemas Production | Dattatray Shriram, Prashant Shinge, Kamal Dhasal संतांची जीवनकथा प्रत्यक्षात एखाद्या चित्रपटातून मांडणं हे मोठ आव्हान ठरतं. कारण संपूर्ण जीवन चित्रपटातून प्रकट होवू शकत नाही. त्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटना चित्रित करता येतात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या जीवनाचे आणि व्यक्तिमत्वाचे काही रंग समूर्त करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी समर्थ हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होवून गेलं. त्यांनी अक्कलकोटच्या निवासात अनेक भक्तांचा उद्धार केला. काही चमत्कारही केले. पण त्यांची महती त्यांनी केलेल्या चमत्कारापेक्षा त्यांनी भक्तांना जी ज्ञानदृष्टी दिली त्यावरच अवलंबून आहे. स्वामी समर्थांचे काही मौलिक विचार या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी समर्थांचं खरं सामर्थ्य त्यांनी दिलेल्या विचारात आहे. ।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।। सम्राट सिनेमास प्रस्तुत व निर्मित श्री स्वामी समर्थांची महती सांगणारे भक्तीसिध्दांत व दृष्टांत मराठी चित्रपट ॥ जय जय स्वामी समर्थ ॥ निर्माता-दत्तात्रय श्रीराम दिग्दर्शक-प्रशांत शिंगे श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत-दत्तात्रय श्रीराम, गीते-डॉ. प्रदिप कार्यकर्ते, दत्तात्रय श्रीराम, संगीत दिग्दर्शन-प्रा. प्रशांत देशपांडे, छायाचित्रण-विजय बरडे, मारुती जाधव, योगेश संगमठ, संकलक-योगेश संगमठ, कला दिग्दर्शक-मंगल गोटीवाले, मार्गदर्शक-दयानंद परीक्षाळे, निर्मिती सल्लागार-विश्वनाथ रोडे, निर्मिती व्यवस्था-शिवानंद करुटे, गणेश सूर्यवंशी, लेखक-दत्तात्रय श्रीराम, सहाय्यक दिग्दर्शक-विजय बरडे, यशवंत कांबळे, जनसंपर्क-पार्टनर्स व्हिजन, भूमिका आणि कलाकार प्रवचनकार-रजनीश जोशी, चोळप्पा-संतोष पाटील, चोळप्पाची पत्नी (येसूबाई)-श्रुती खवासखान, चोळप्पाची मुले-महेश बनसोडे, रोहित बरडे, लाकुडतोडणारे (उध्दव) दांपत्य-विजय बरडे, सुवर्णा बरडे, सुंदराबाई काडगांवकर-कमल ढसाळ, भुजंगा-जितेश देडे, गावप्रमुख-संजय केदारी, बाळप्पा-जगन्नाथ शिंगे, विष्णुबुवा-मिलिंद ताकपेरे, दंवडी-परशुराम कोळी, गोपाळबुवा-शिवलिंग कावळे, चिंतोपंत टोळ-शिवानंद करुटे, आराधीण म्हातारी-कविता कदम, देवीभक्त-विवेक बसनगार, तेलंगीभक्त-विजय बुटला, विनोदी भक्त-विकास सुरवसे, सहकारी भक्त-नरेंद्र कोंगारी, गणेश सूर्यवंशी, ठाकुरदास बुवा-रत्नाकर जाधव, श्रीमंत शंकरराजे-भगवतीप्रसाद व्यास, श्रीधर ब्राम्हण-संजय गोटीवाले, भुताष्टी भक्ताचे वडिल-हैदळे काका (बुवा), भुताष्टी भक्त-प्राणेश पाटील, शेवटचा भक्त-प्रशांत शिंगे, सय्यदबाबा-सईद अहमद, नूरमोहद्दीन बाबा-अतुल व्यास, गोसावी-राजरतन श्रीराम, रिसालदार-इरफान सय्यद, मुस्लिम भक्त-मुन्ना शेख, क्रांतीकारी-राजु पाटील, दरबारी शिपाई-अमोल कुलकर्णी-सौंदणेकर, वासुदेव-मनीष काळे, कृष्णा-अमित बोराडे सहकलाकार सुलोचना केदारी, सोनल केदारी, सोनू मुदगल, रश्मी उम्रजकर, नागदेवी शिंगे, शबाना शेख, सुरेखा सूर्यवंशी, अविनाश साखरे, आप्पासाहेब विभूते, हनुमंत शिंदे, श्रीमंत ढावरे, सिद्राम शिवशरण, रामा गाडे, मनोज कुलकर्णी, संतोष बंडगर, सुधीर घाडगे, श्रुती घाडगे, संतोष कोलप्याक, रमेश गाजूल, भैय्या वांगदरे, संदिपान ठाकरे, पुतळाबाई कावळे, कौशल्या साखरे, ज्योती कावळे, रमेश साबळे, जहाँगीर शेख, अर्जुन ठाकरे, लालासाहेब कसबे, सोमनाथ कावळे, पंकज वाघमारे, मयुरी नारायकणकर, स्मृतीगंधा जगधने, अस्मिता साबळे, दिप्ती पवार, क्षितिजा शिंदे, प्रीती यनकंची, रेश्मा हटकर, प्रीती गायकवाड, स्नेहल चिंदरकर, अभिजीत काटे, प्रतिक चिंदरकर, श्रीकेश भट्टड, विलास कानकुंटला, निलेश होटकर, आतिश पवार, रमेश वन्नम, अभिजीत निर्मळ, प्रमोद आवारे, पिंटू हटकर, प्रीतेश भाले, अक्षय जाधव, अंकित जाधव, अलकेश परदेशी, सचिन गोयल, सूरज राऊत, निरंजन तंत्रज्ञ गायक-प्रा. प्रशांत देशपांडे, विनोद शेंडगे, कोरस-वैभव शेंडगे, राजेश अंबिके, आनंद कुलकर्णी, वाद्यवृंद-संतोष कुलकर्णी, मनोज अंकुश, सचिन वाघमारे, नागेश भोसेकर, ध्वनीमुद्रण-विनोद शेंडगे, (अनाहत रेकॉर्डिंग स्टुडिओ), नृत्ये-प्रतिक चिंदरकर, मनिष काळे, अभिजित काटे, चित्रिकरणस्थळ शोध-भारत बरडे, स्थिर चित्रण-योगेश संगमठ, संकलन-स्क्रीन आय कनेक्शन, पुणे, व्हिडिओ इफेक्ट्स-खाजप्पा पोतेनवरू, सचिन क्षीरसागर, मधुकर गवंडी, ध्वनी अभियंता-जयेंद्र साखरे, रंगभूषा-ओमप्रकाश श्रावण, केशभूषा-अनिल ताटे, बबन गायकवाड, वेशभूषा-यशवंत कांबळे, वेशभूषा व्यवस्था-पद्मावती कलेक्शन, ध्वनी व्यवस्था-पुरुषोत्तम सग्गम, प्रकाश व्यवस्था-व्यंकटेश म्हेत्रे, ध्वनी व प्रकाश तंत्रज्ञ-किशोर गुर्रम, साकेत मेहता, विद्युत जनत्री-राज इलेक्ट्रिक, भोजन व्यवस्था-गौरीशंकर दुस्सा, विठ्ठल कांबळे, बाळासाहेब होनराव, अरुण गिराम, कस्तुरबाई मिरगणे, अंबिका गृहवस्तु भांडार (कोरफळे), विशेष आभार-श्री स्वामी समर्थ मंदिर, बळेवाडी, ता. बार्शी, कोरफळे ग्रामपंचायत व ग्रामस्थ, ता. बार्शी, नानासाहेब कदम, नानासाहेब काळे, शेटे सर, पुतळाबाई नलवडे (सरपंच, कोरफळे), विनायक घोडके (उपसरपंच, कोरफळे), गिरमल शिंदे (माजी सरपंच, कोरफळे), बाळासाहेब काळे (माजी सरपंच, कोरफळे) सौ. लक्ष्मीबाई द. श्रीराम, प्रभाश्री (हेमलता) श्रीराम, राजकुमार खरटमल, सिध्दाराम चाकोते, उपेंद्र दासरी, मधुकर बरडे, हागरे परिवार, व्यंकट नलवडे परिवार, सतिश इंगळे, कौरव माने, इलियास सिद्दीकी, समीर शेटे, शिवाजी हागरे, राजा जाधव, संतोष गायकवाड, मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालय, शेळगी, सोलापूर, आण्णासाहेब वांगदरे, संजय (दगडे) गुरव, दादासाहेब वाघमोडे (वीर), माणिक तिकटे, श्री यमाईदेवी आराधी मंडळ, कोरफळे, विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, कोरफळे, श्री यमाईदेवी कलापथम मंडळ, कोरफळे, श्री स्वामी समर्थ मंदिर, बळेवाडी, सदस्य व भाविक. #Jayjayswamisamarth #SwamiSamarthMovie #SwamiSamarth #PrashantShingeOfficial #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #MarathiMovie #MarathiCinema #SpiritualMovie #DevotionalMovie #SwamiSamarthMiracles