• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल ! скачать в хорошем качестве

हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल ! 5 дней назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल !
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल ! в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल ! в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल !

हे कर्मभोग माझ्याच वाट्याला का ? 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही कधीच ऐकले नसेल ! 'कर्मसिद्धांत' हा आपल्या भारतीय तत्त्वपरंपरेतील अत्यंत मोलाचा आणि विशेष महत्त्वाचा सिद्धांत आहे. आजवर या विषयावर अनेकांनी अनेक प्रकारे विवरण केलेले पाहायला मिळते. प्रस्तुत व्हिडिओमध्ये संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी अतिशय सोप्या भाषेत, सर्वांना समजेल-उमजेल अशा अनोख्या पद्धतीने हा गहन विषय फारच छान समजावून सांगितला आहे. 'कर्मसिद्धांता'चे इतके सुंदर विवेचन तुम्ही आजवर कधीच ऐकले नसेल ! कर्मसिद्धांत, कर्माचे कारण; कर्मभोग आपल्या वाट्याला का येतात ? कर्मभोग कोणाला समजतात ? कर्मांची अदलाबदल कोणाला करता येते ? ज्योतिषशास्त्राचे मूलभूत नियम, नऊ ग्रहांचे कार्य, काळाची संकल्पना आणि ग्रहांची परिभाषा; जन्मपत्रिका म्हणजे काय ? प्रत्येक वस्तूचे तीन प्रकारचे अस्तित्व; नियती, प्रारब्ध, संचित; महात्मा आणि सामान्य माणूस प्रारब्धभोग कसे भोगतो ? कर्मांची बेरीज वजाबाकी कशी होते ? सुख-दुःखांचा दाता कोण ? दरवेळी आपले कर्मभोग टाळण्यासाठी श्रीसद्गुरूंना गळ घालणे कितपत योग्य आहे ? न सांगताच सर्व काही जाणणारे सद्गुरु स्वतःहूनच शिष्यांचे कर्मभोग कसे बदलतात, त्यांना सर्व बाजूंनी कसे सांभाळतात ? इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयांचे सखोल, सविस्तर आणि सहजसोपे असे हे मौलिक विवेचन सर्वच साधक-सज्जनांनी पुनःपुन्हा जरूर ऐकावे आणि समजून घ्यावे ही विनंती ! श्रीदत्तधाम, वर्धा येथे दि.१७-१८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपन्न झालेल्या भगवान श्री ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी महोत्सव शिबिरातील शंका समाधान सत्रातील प्रश्नोत्तर. #shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे #bhaktimarg #sadhana #mahayog #दत्तसंप्रदाय #dnyaneshwari #naam #श्रीदत्त #कर्म #karmasiddhant #कर्मसिद्धांत #कर्मफल #karmafal #प्रारब्ध #नियती #niyati

Comments
  • 'श्रीनृसिंहसरस्वती चरित्र' प्रकाशन सोहळ्यातील मनोगत - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे 1 месяц назад
    'श्रीनृसिंहसरस्वती चरित्र' प्रकाशन सोहळ्यातील मनोगत - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे
    Опубликовано: 1 месяц назад
  • हजारो भवरोगांचे रामबाण औषध अर्थात् श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे निगूढ रहस्य, नित्यपठणाचे दिव्य लाभ 5 месяцев назад
    हजारो भवरोगांचे रामबाण औषध अर्थात् श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे निगूढ रहस्य, नित्यपठणाचे दिव्य लाभ
    Опубликовано: 5 месяцев назад
  • परमपावन 'करुणात्रिपदी'चे मार्मिक रहस्य - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे 6 месяцев назад
    परमपावन 'करुणात्रिपदी'चे मार्मिक रहस्य - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
    Опубликовано: 6 месяцев назад
  • मन आत का रमत नाही ?-पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे - सत्संग -Ti. Sushamatai Watve - Satsang @ Barinde home 9 месяцев назад
    मन आत का रमत नाही ?-पूजनीय डॉ.सुषमाताई वाटवे - सत्संग -Ti. Sushamatai Watve - Satsang @ Barinde home
    Опубликовано: 9 месяцев назад
  • Param Pujya Dadanche Pravachan May 1992 Part 01 2 года назад
    Param Pujya Dadanche Pravachan May 1992 Part 01
    Опубликовано: 2 года назад
  • कर्म आणि त्याचे रहस्य - स्वामी विवेकानंद | The SECRETS OF KARMA explained by Swami Vivekananda 3 года назад
    कर्म आणि त्याचे रहस्य - स्वामी विवेकानंद | The SECRETS OF KARMA explained by Swami Vivekananda
    Опубликовано: 3 года назад
  • Dhurandhar: बनावट नोटांच्या रॅकेट मागचा तो 'मंत्री आणि मुलगा' कोण? #demonetisation #fakenote #news 16 часов назад
    Dhurandhar: बनावट नोटांच्या रॅकेट मागचा तो 'मंत्री आणि मुलगा' कोण? #demonetisation #fakenote #news
    Опубликовано: 16 часов назад
  • कर्मांत जीव स्वतंत्र की परतंत्र ? त्यात प्रयत्नांना महत्त्व किती ? - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे. 6 месяцев назад
    कर्मांत जीव स्वतंत्र की परतंत्र ? त्यात प्रयत्नांना महत्त्व किती ? - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे.
    Опубликовано: 6 месяцев назад
  • संत तुकाराम महाराजांचे कीर्तन  | Sant Tukaram Maharajanche Kirtan 6 лет назад
    संत तुकाराम महाराजांचे कीर्तन | Sant Tukaram Maharajanche Kirtan
    Опубликовано: 6 лет назад
  • नामस्मरणाचे ३ प्रकार | By Rakesh Deshpande #spirituality 2 месяца назад
    नामस्मरणाचे ३ प्रकार | By Rakesh Deshpande #spirituality
    Опубликовано: 2 месяца назад
  • सत्संग -भाग १- आनंदाचा झरा आत आहे.-डॉ.सुषमाताई वाटवे - दि. ४-१२-२००५ - Ti.Dr.Sushamatai Watve 1 месяц назад
    सत्संग -भाग १- आनंदाचा झरा आत आहे.-डॉ.सुषमाताई वाटवे - दि. ४-१२-२००५ - Ti.Dr.Sushamatai Watve
    Опубликовано: 1 месяц назад
  • Bhau Torsekar : हेराल्ड केस में क्या गांधी परिवार को कोर्ट से राहत मिल गई ? Omkar Chaudhary 17 часов назад
    Bhau Torsekar : हेराल्ड केस में क्या गांधी परिवार को कोर्ट से राहत मिल गई ? Omkar Chaudhary
    Опубликовано: 17 часов назад
  • ChatGPT против Claude против Gemini: кто победит для создателей курсов? 5 дней назад
    ChatGPT против Claude против Gemini: кто победит для создателей курсов?
    Опубликовано: 5 дней назад
  • Sant Sahitya for Modern Life: Focus, Faith & Guru Wisdom | Marathi Spiritual Podcast 1 месяц назад
    Sant Sahitya for Modern Life: Focus, Faith & Guru Wisdom | Marathi Spiritual Podcast
    Опубликовано: 1 месяц назад
  • कोजागरी रहस्य : प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे 1 год назад
    कोजागरी रहस्य : प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
    Опубликовано: 1 год назад
  • तयातेंचि गिंवसित, ज्ञान पावे निश्चित - श्रीपादनवमी प्रवचनसेवा - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे 7 месяцев назад
    तयातेंचि गिंवसित, ज्ञान पावे निश्चित - श्रीपादनवमी प्रवचनसेवा - प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे
    Опубликовано: 7 месяцев назад
  • मोदींचे पंतप्रधानपद खाईल असा Jeffrey Epstein कोण ? त्या सेक्स नेटवर्कचे भारत कनेक्शन काय ? 11 часов назад
    मोदींचे पंतप्रधानपद खाईल असा Jeffrey Epstein कोण ? त्या सेक्स नेटवर्कचे भारत कनेक्शन काय ?
    Опубликовано: 11 часов назад
  • सज्जन त्रासात आणि दुर्जन सुखात असं व्यवहारात का दिसत? -सत्संग -पू.डॉ.सुषमाताई वाटवे - Pu.Dr.Watve 1 год назад
    सज्जन त्रासात आणि दुर्जन सुखात असं व्यवहारात का दिसत? -सत्संग -पू.डॉ.सुषमाताई वाटवे - Pu.Dr.Watve
    Опубликовано: 1 год назад
  • Mama Mauli 006 9 лет назад
    Mama Mauli 006
    Опубликовано: 9 лет назад
  • अजपा जप की सिद्धि कैसे करें । सबसे सरल और शक्तिशाली प्रयोग । what is ajapa jap । रुद्रयामल तंत्र 8 месяцев назад
    अजपा जप की सिद्धि कैसे करें । सबसे सरल और शक्तिशाली प्रयोग । what is ajapa jap । रुद्रयामल तंत्र
    Опубликовано: 8 месяцев назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5