У нас вы можете посмотреть бесплатно INDvsNAM T20 World Cup Match मध्ये Hardik, Ishan Kishan चमकले, तरी भारताला सहज जिंकता का आलं नाही ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #INDvsNAM #T20WorldCup2026 संजू सॅमसनने जी माळ लावली होती, ते बघता ३०० चा आकडा दिसायला लागला, किशनने २५० प्लस आणि हार्दिकने २३० प्लसची आशा दाखवली, पण आकडा थांबला २१० च्या आत. त्यानंतर किरकोळ वाटणाऱ्या नामिबियाने चांगली सुरुवात केली, पण दोन ओव्हर्समध्ये मॅच फिरवून, थोडंसं ताणून टीम इंडियाने डाव जिंकला. दोनपैकी दोन मॅचेस जिंकून टीम इंडियाने सुपर एटचं तिकीट जवळपास नक्की केलंय, पण ईशान, हार्दिक, वरुणने केलेल्या राड्यात तीन गोष्टी मिसिंग आहेत. नामिबियाविरुद्धची मॅच कुठं कशी फिरली, कुठल्या तीन गोष्टी मिसिंग आहेत, पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/