У нас вы можете посмотреть бесплатно Santosh Jadhav Arrested in Sidhu Moose Wala & Salman Khan Case : संतोष जाधवला कशी अटक झाली? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SantoshJadhav #SidhuMoosewala #SalmanKhan पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी संशयित शूटर संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि आता त्यामुळे अनेक गोष्टींचा छडा लागण्याची शक्यता आहे. संतोषला १३ जूनला गुजरातच्या कच्छमधून अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सिद्धू मुसेवालावर फायरिंगनंतर शार्प शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. सारंगल आणि पुणे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी संतोष जाधवला नाट्यमयरित्या कसं पकडलं याची माहिती पत्रकारांना दिली. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi