У нас вы можете посмотреть бесплатно डोंबिवलीत पुन्हा घरफोडी; ४० तोळे सोने लंपास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Dombivli Burglary: 40 Tola Gold Stolen डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे. आर.पी. रेसिडेन्सी येथे राहणारे आशीष रामधनी यादव हे कुटुंबासह उत्तर प्रदेशात लग्नसमारंभासाठी गेले असताना त्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करण्यात आला. दोन्ही बेडरूममधील कपाटे आणि लॉकर फोडून अंदाजे ४० तोळे सोन्याचे दागिने व सुमारे ५० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची माहिती आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. अलीकडे डोंबिवली परिसरात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना घर बंद करताना अतिरिक्त सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 👉 महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी चॅनेलला Subscribe करा. डोंबिवलीत पुन्हा घरफोडी; ४० तोळे सोने लंपास #Dombivli #BreakingNews #CrimeNews #MaharashtraNews #Burglary #GoldTheft #PoliceInvestigation #IndiaNews #UrbanCrime Subscribe YouTube channel For latest breaking news : / hanifmirrorhplive HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook : / hpvasaivirar You Tube : / @hplivenews Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...