У нас вы можете посмотреть бесплатно 2 एकर कोबी लागवड @ स्वयंपूर्ण कुटुंब # महिन्याला 50 हजार ₹₹₹ उत्पन्न . или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री मंगेश थोरात रा.चांडोली बुद्रुक, ता.आंबेगाव, जि.पुणे मोबाईल नंबर 073506 27581 हे एक अल्पभूधारक युवा शेतकरी असून ते 15 दिवसाच्या अंतराने,टप्प्याटप्प्याने 10-15 गुंठ्यावर कोबी काकडी,फ्लावर यासारख्या भाजीपाला पिकाची लागवड करून त्यांच्या परिसरात असलेल्या मॉलच्या कलेक्शन सेंटरला पुरवठा करतात त्यातून ते महिन्याला 50 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळवतात त्यातून ते स्वतःचे कुटुंब व्यवस्थित चालवतात त्यांचा कोबी शेतीचा अनुभव आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://www.dnyanachisheti.com/produc... ____________________________________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel: / @dnyanachisheti Facebook Page: / dnyanachishetii Instagram: / dnyanachisheti