У нас вы можете посмотреть бесплатно इतका टेस्टी टरबूज ज्यूस की एकदा पिलात तर पुन्हा पुन्हा बनवाल! 🍉😋 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! 🙏 Life with Dhanashree Patil या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार टरबूज ज्यूस (Summer Special Watermelon Juice) 🍉🥤 उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा, ताजेतवाने करणारा आणि खूप हेल्दी असा हा ज्यूस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो. टरबूजामध्ये भरपूर पाणी, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा ज्यूस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. जर तुम्हाला सोप्या आणि चविष्ट रेसिपी, गावाकडच्या रेसिपी आणि रोजच्या जीवनातील व्ह्लॉग्स पाहायला आवडत असतील तर Life with Dhanashree Patil चॅनलला नक्की Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा. ❤️ धन्यवाद! 😊