У нас вы можете посмотреть бесплатно सांग ना आता | Sang na ata | Marathi Romantic Song 2026 | Valentine Day Special Song или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Lyrics : Rajan Durgade Produced by : SarvaSwa Entertainment सांग तुझ्या मनात काय.... सांग ना आता नात्याला आपल्या या नाव काय .... सांग ना आता सांग तुझ्या मनात काय.... सांग ना आता नात्याला आपल्या या नाव काय .... सांग ना आता नजरेचा हा रस्ता, जायचंय जिथे मला ठाव त्याचा काय सांग ना नजर ही का झुकते, जेव्हा तुला मी पाहते सांगून एकदा जा ना सांग तुझ्या मनात काय.... सांग ना आता नात्याला आपल्या या नाव काय .... सांग ना आता वेळ, अशी पहिली, जागी झाली भावना ओ... झाली, नाही कधी, अशी काही कामना मनात माजले काहूर... सांग ना आता काही तरी कर इशारे.... सांग ना आता दडवून ठेवले होते, हृदयात आजवर गुपित जे हे, सांगून टाक ते छोटीशी माझी स्वप्ने, माझ्या स्वप्नामध्ये एकच तू असे, दुसरा ना कोणी तिथे तुझ्या नजरेत नजर, मिळवूनी सांगतो आज असेन मी तुझ्यासोबत, संकटे येवो लाख आहे माझ्या मनात काय.... सांगितले ना नात्याला आपल्या या नाव काय .... सांगितले ना सांग तुझ्या मनात काय.... सांग ना आता नात्याला आपल्या या नाव काय .... सांग ना आता सांग तुझ्या मनात काय.... सांग ना आता नात्याला आपल्या या नाव काय .... सांग ना आता