У нас вы можете посмотреть бесплатно मिरची मर रोग: १००% उपाय | मिर्च उकठा रोग समाधान | Chili Wilt Control using Aliette или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मिरची मर रोग: १००% उपाय | मिर्च उकठा रोग समाधान | Chili Wilt Control using Aliette Fungicide नमस्ते शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये मर रोग (Wilt) ही एक मोठी समस्या आहे. या व्हिडिओमध्ये आपण मिरचीवरील मर रोग कसा नियंत्रित करायचा, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे: ✅ मिरचीची रोपे ३० ते ३५ दिवसांची झाल्यावर करावयाची उपाययोजना. ✅ बायर एलिएट (Aliette) बुरशीनाशकाचा वापर. ✅ औषधाचे प्रमाण: १५ लिटर पाण्यासाठी ४० ग्रॅम एलिएट. ✅ वापरण्याची पद्धत: प्रत्येक झाडाच्या खोडापाशी ४० मिली द्रावणाची आळवणी (Drenching) करणे. अशाच प्रकारे योग्य नियोजन केल्यास आपण मिरचीचे पीक मर रोगापासून वाचवू शकतो. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा! #मिरचीमरोग #MirchiWiltControl #AlietteFungicide #मिरचीलागवड #मिरचीखेती #मरोगउपाय #BayerAliette #ChiliFarming #FarmingTips #AgricultureMarathi #मरोगनियंत्रण