У нас вы можете посмотреть бесплатно साबुदाण्याचे वडे आणि खोबऱ्याची चटणी | महाशिवरात्री स्पेशल उपवास रेसिपी | कुरकुरीत वडे | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार 🙏 आज मी तुम्हाला महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी कुरकुरीत साबुदाण्याचे वडे आणि चविष्ट खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असे हे वडे उपवासाच्या दिवशी अगदी परफेक्ट लागतात. त्यासोबत ताजी खोबऱ्याची चटणी दिली तर चव अजूनच वाढते. साध्या आणि घरगुती साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी नक्की करून पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. अशाच पारंपरिक आणि कोकण खास रेसिपीसाठी माझ्या Kokan Kitchen Homemade Food चॅनलला सबस्क्राइब करा. 🙏✨ साबुदाण्याचे वडे साहित्य . साबुदाणा (भिजवलेला) . उकडलेले बटाटे . भाजलेले शेंगदाण्याचे कूट . हिरवी मिरची . जिरे . साखर . मीठ (उपवासाचे) . तळण्यासाठी तेल खोबऱ्याची चटणी साहित्य . सुके खोबरे . हिरवी मिरची . जिरे . मीठ (उपवासाचे) . थोडे पाणी #महाशिवरात्रीस्पेशल #उपवासस्पेशल #साबुदाण्याचेवडे #खोबऱ्याचीचटणी #सुकेखोबरेचटणी #उपवासरेसिपी #महाराष्ट्रीयनपदार्थ #पारंपरिकरेसिपी #कोकणस्पेशल #घरीबनवलेले #चविष्टआणिसोपे #नवरात्रीउपवास #श्रावणस्पेशल #फराळरेसिपी #मराठीरेसिपी #KokanKitchen #HomemadeFood #MahashivratriSpecial #UpvasRecipe #SabudanaVada #CoconutChutney #DryCoconutChutney #IndianFastingFood #MarathiFoodBlog #TraditionalRecipe #FoodLovers #YouTubeShorts #IndianCuisine