У нас вы можете посмотреть бесплатно Datta Mandir Morale वर झालेली कारवाई🕵️, नक्की ऐका🙇, काय आली श्री गुरुंची " गुरुआज्ञा " или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Datta Mandir Morale वर झालेली कारवाई, नक्की ऐका🙇, काय आली श्री गुरुंची " गुरुआज्ञा " | #guru #datta ------------------------------------------------------------------------ 🟢 क्षणात सर्व पाप्पांचा नाश करणारी "श्री गुरुआज्ञा" • #morale संचित कर्म व पापभोग विनाश करण्यासा... 🟢 सर्व दुःखांचा नाश करणारी "श्री गुरुआज्ञा" • संसारातील कोणतंही दुःख स्पर्श करू शकणार ना... ------------------------------------------------------------------------ श्री गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान मोराळे महत्त्वाचं म्हणजे दत्त देवस्थान मोराळीतील सत्य घटनेवरती आधारित ग्रंथ श्री गुरुआज्ञा सर्वांनी घ्यावे आणि त्याचे वाचन करावे. श्री गुरुआज्ञा तंतोतंत पाळाव्यात. आपले छत्रपती शिवराय म्हणायचे ग्रंथ वाचनाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेले असतं ते कोठेही नतमस्तक होत नाही. 🏵️{श्री गुरुचरित्र} Shri Guru Charitra या ग्रंथामध्ये श्री दत्त अवतार असणारे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज कळण्याकरता हे ग्रंथ वाचन फार गरजेचे आहे.आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती व आरोग्य याचा अनुभव घेऊ शकता. ह्या ग्रंथाच्या वाचनामुळे तुमच्या जीवनाचे कल्याण होते. 🏵️{श्री गुरुआज्ञा} Morale datta Mandir येथील सत्य घटनेवरील आधारे ग्रंथ Shri Guru adhnya . प्रत्यक्ष श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या मुखातील शब्द श्री गुरु आज्ञा या स्वरुपात. श्री गुरुआज्ञा व श्री गुरुचरित्र हे ग्रंथ घरपोच मिळवण्यासाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती व्हाट्सअप करावे. 🟢 7385121879,7039819260☎️ 🏵️ गुरुचरित्र कथासार - 150रु 🏵️ गुरुआज्ञा - 250रु ------------------------------------------------------------------------ #dattaguru #datta #dattatreya #guru #guruji #morale #dattamandirmorale #dattamandir #bhakti #spritual #गुरुवर्य