У нас вы можете посмотреть бесплатно INDvsSA T20 World Cup: Narendra Modi Stadium वर Team India हरली, Black Soil Pitch ने गेम केला का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #NarendraModiStadium #T20WorldCup2026 २०२३ चा वनडे वर्ल्डकप, एकही मॅच न हारता फायनल गाठली आणि टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध हारली, कुठं तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. २०२६ चा टी२० वर्ल्डकप. अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया आणि नेदरलँड्स, चारही टीम्सला हरवलं, टी२० वर्ल्डकपमध्ये सलग १२ मॅचेस जिंकल्या आणि टीम इंडिया साऊथ आफ्रिकेविरुद्ध हारली. कुठं ? तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर. हा योगायोग घडला आणि टीम इंडियाच्या पराभवाचं खापर नरेंद्र मोदी स्टेडियमवर फोडण्यात येऊ लागलं. कारण मागच्या तीन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने फक्त दोन मॅचेस हारल्या, दोन्ही याच ग्राउंडवर. त्यातही आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला फाईट उभारता आलीच नाही, मॅच वनसाईड हातून गेली, जशी ऑस्ट्रेलिया विरुद्धची फायनल गेली होती. त्यानंतर हे ग्राऊंड टीम इंडियाला सूट करत नाही का ? टीम इंडियाचा इथं परफॉर्मन्स चांगला नाही, म्हणून हारलो का ? ब्लॅक सॉईल पिचवर टीम इंडिया अपयशी ठरते का ? अशा बऱ्याच टीका झाल्या. पण वस्तुस्थिती काय आहे ? टीम इंडिया खरंच मोदी स्टेडियममुळे हारली का ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/