У нас вы можете посмотреть бесплатно scnnews...गर्भाशयाच्या गंभीर समस्या साठी श्री हॉस्पिटल ठरतंय वरदान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
scnnews...गर्भाशयाच्या गंभीर समस्या साठी श्री हॉस्पिटल ठरतंय वरदान .. डॉ मीनल पिंगळे करताय अत्यल्प दरात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया असंख्य महिलांना केले गर्भपिशवीच्या समस्येतून मुक्त गरिबी किंवा मध्यम वर्गीय परिस्थिती मध्ये जीवन जगत असतांना अचानक मोठी शस्त्र क्रिया किंवा उपचार पद्धती साठी खूप जास्त खर्च येतो .पैसा असेल तर खर्च करता येईल पण नसेल तर त्याच सोंग पण आणता येत नाही मात्र अशा काही महिला रुग्ण आहेत की ज्या खर्चा अभावी किंवा जास्त दिवस एकाद्या रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट राहणे परवडत नसल्याने गंभीर आजाराला सामोरे जातात असाच एक आजार म्हणजे गर्भ पिशवी मधील दोष त्रास...त्यासाठी सध्या सिन्नर शहरातील श्री हॉस्पिटल वरदान ठरत आहे येथील स्त्रीरोग प्रसूती तज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ मीनल पिंगळे यांनी जानेवारी महिन्या पासून एक नवीन तंत्राचा वापर करत गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला झालेली अथवा होऊ शकणारी कॅन्सरची लागण ..चाळीशीच्या आसपास स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे खाज सुटणे संबंधनंतर लाल जाणे। असे त्रास असलेल्या रुग्णाची तपासणी करून गरज असल्यास बिना टाक्याचे व दुर्बिणीद्वारे गर्भ पिशवी काढणे तसेच दुर्बिणीद्वारे कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया साठी ज्या उपकरणाची गरज आहे त्या त्यांनी हॉस्पिटल मध्ये उपलब्द केल्याने पर्यायी त्याचा खर्च अगदी कमी लागत आहे पूर्वी या ऑपरेशनला सुमारे 80 ते 90 हजार खर्च येऊनही रुग्णांना सुमारे सात दिवस ऍडमिट राहावे लागत होते त्यामुळे अधिक खर्चाचा बोजा येत होता आणि ऑपरेशन नंतर दैनंदिन कामकाजासाठी सुमारे महिनाभर काळजी घ्यावी लागत होती मात्र गावठा भागात असलेल्या श्री हॉस्पिटलच्या डॉ मीनल पिंगळे यांनी त्यावर उत्तम पर्याय शोधून केवळ तीन टाक्याचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून केवळ दोन ते तीन दिवसात रुग्ण आपल्या दैनंदिन कामकाजात काम करू शकत आहे आणि ते ही फक्त 25 हजार इतक्या कमी खर्चात त्यामुळे त्यांच्या कडे अशा गंभीर समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली असून हॉस्पिटल द्वारे पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच खर्च व आरामदायक शत्रक्रिया याबाबत असंख्य महिला रुग्ण समाधानी असल्याचे दिसून आले.दुर्बिणीद्वारे बिनटक्याची शत्रक्रिया ही सध्याची सर्वात प्रगत पद्धत आहे ही पद्धत रुग्णासाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे विशेष करून मधुमेह असलेल्या स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात त्या लगेच हालचाल रोजची कामे सुरू करू शकतात या पद्धतीने एकूणच पेशंट ची बरी होण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते आणि दुर्बिणीद्वारे या शत्रक्रिया करण्यासाठी सिन्नर मध्ये एकमेव श्री हॉस्पिटलच्या डॉ मीनल पिंगळे यांनी सर्व सोयी सुविधा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध केल्याने असंख्य महिला ज्या या त्रासाला केवळ खर्च अभावी भयंकर आजार अंगावर काढत आहे त्यांच्या साठी त्या वरदान ठरत असून अत्यल्प दरात अगदी सोपी शत्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे त्याचा गरजुनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन डॉ मीनल पिंगळे यांनी केले आहे एससीएन न्यूज साठी ऋषीकेश घोलप #दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया #हॉस्पिटल #hospital #emargency #icu #nicu #university #doctor #oprationchrono #rugnalay #ambulance #apghat #shrirog #allhospital #IVF #IVFExpert #Uterusremoval, #गर्भाशयकाढल्यावरकोणतीकाळजीघ्यावी,#dranaghakulkarni #happyandhealthylifeathome #Uterusremoval #dietafteruterusremoval, #dranaghakulkarni, #happyandhealthylifeathome