У нас вы можете посмотреть бесплатно तुम्ही चुकांमधून शिकत नाही… म्हणून यश मिळत नाही! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपण चूक का मान्य करत नाही? चूक झाली की आपण लगेच defend का होतो? आणि चूक न स्वीकारल्यामुळे मनावर नेमका काय परिणाम होतो? या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत: • Ego आणि त्याची defense mechanisms • Sigmund Freud यांनी सांगितलेला Ego चा अर्थ • Leon Festinger यांची Cognitive Dissonance theory • Self-Serving Bias म्हणजे आपण स्वतःला कसं नकळत protect करतो • Guilt vs Shame — Brene Brown यांनी सांगितलेला महत्त्वाचा फरक • Self-Compassion आणि accountability — Kristin Neff यांचं संशोधन • Growth Mindset — Carol Dweck यांची concept • Authenticity आणि Congruence — Carl Rogers यांचं मानसशास्त्र चूक स्वीकारणं कठीण असतं — पण चूक न स्वीकारण्याची किंमत खूप मोठी असते. Anxiety, guilt, shame, relationship conflicts, आणि मनातलं ओझं — हे सगळं तिथूनच सुरू होतं. हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल: ✔ स्वतःला अधिक प्रामाणिकपणे समजून घ्यायला ✔ Defensive reactions ओळखायला ✔ Guilt आणि Shame वेगळं करायला ✔ Self-Compassion विकसित करायला ✔ आणि मन हलकं करायला जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला — Like करा, Share करा आणि “मनसंवाद” ला Subscribe करा. कदाचित हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल ज्याला आज या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे. #psychologymarathi #cognitivedissonance #selfcompassion #growthmindset #marathiyoutuber #Mansanvad #emotionalintelligence #mentalhealth