У нас вы можете посмотреть бесплатно नंदुरबारविधानसभा मतदारसंघाचेमहायुतीच्या भाजपचेउमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांची प्रकाशायेथे जाहीरसभा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे महायुतीच्या भाजपचे अधिकृत उमेदवार, डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ प्रकाशा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधक नेहमीच गावित परिवाराच्या विरोधात बोलत असतात, यावेळी त्यांना खडे बोलत सुनावत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी चांगलीच चपारक दिली आहे, यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेस नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हा परिषद बांधकाम सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती भगवान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज पाटील, डॉक्टर कांतीलाल टाटिया यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थित होते.