У нас вы можете посмотреть бесплатно Elephanta Caves Mumbai | घारापुरी लेणी | बोटीचा प्रवास |Marathi Travel Vlog | Rajendra Bhusara Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Elephanta Caves, घारापुरी लेणी मुंबई. घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही मुंबईपासून जवळ जवळ 10 किलोमीटर अंतरावर समुद्रातील घारापुरी लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत, पाषाणात खोदलेली ही लेणी इसवी सन 9वे शतक ते 13वे शतक या कालखंडात निर्मित झालेले आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी मुंबई मधील गेटवे ऑफ इंडिया पासून आपल्याला बोटीने या ठिकाणावर जावे लागते, बोटीचे तिकीट 225 आहे. बोटी चा प्रवास सुद्धा आपला खूप सुखद होतो, बोटीतून जाण्यासाठी आपल्याला एक ते सव्वा तास वेळ लागतो, बोटीच्या वरती घिरट्या घालणारे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला आनंद देऊन जातात. पाण्यातील प्रवासादरम्यान आपल्याला बॉम्बे हाय नावाचं तेल शुद्धीकरण कारखाना सुद्धा लागतो, घरापुरी लेणी कडे जाताना आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला सकाळी नऊ वाजताची पहिली बोट मिळते आणि दुपारी तीन वाजेपर्यंत बोटी चालू असतात. तर एलिफंटा लेण्या वरून आपल्याला दुपारच्या 12:00 तर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत च्या बोटी उपलब्ध आहेत. लेण्यांच्या इथे गेल्यावर 5 रुपयाचे आपल्याला तिकीट काढावे लागतं. पुढे आपल्याला मोठं मार्केट लागते, आतमध्ये लेण्या पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला 40 रुपयांचा प्रवेश तिकीट आहे. एकूण खर्च 270 रुपये होतो. आत मध्ये पाच भागात लेण्या विभागल्या आहेत. त्याच्या बाजूलाच असलेली एक भव्य दिव्य अशी तोफ सुद्धा आपण बघू शकतो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब (subscribe) करा. आम्हाला फेसबुक वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. / rajendrabhusaravlog / raj.bhusare.9 किल्ले श्री मलंगगड चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा: • Malangad Fort Trek | किल्ले मलंगगड | Marat... किल्ले माहुली चा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा: • Mahuli Fort Trek |अपंगत्वावर मात करून गड क... #ElephantaCaves #Mumbai #घारापुरीलेणी