У нас вы можете посмотреть бесплатно आता 'एअर टॅक्सी'नं फिरा! | Air Taxi | India AI Impact | Make In India или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बातमी तुमच्या कामाची... वाहतूक कोंडी टाळत ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी एअर टॅक्सीचा वापर...आतापर्यंत ही केवळ कल्पना वाटत होती मात्र ती आता प्रत्यक्षात उतरणारेय. रस्त्यांऐवजी आकाशात मार्ग तयार करत देशातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्याची तयारी पूर्ण झालीय. दिल्लीत भारत मंडपम इथं सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये या एअर टॅक्सीचं प्रदर्शन करण्यात आलं. विशेष म्हणजे ही संकल्पना पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे. आयआयटी मद्रास संबंधित स्टार्टअप द ई-प्लेन कंपनीनं भारतातील पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सादर केली. 2026च्या अखेरीस किंवा 2027च्या सुरुवातीला एअर टॅक्सीची व्यावसायिक सेवा सुरू होण्याची शक्यताय. #airtaxi #electricairtaxi #india #theeplane #iitmadras #indiaaiimpact #makeinindia #futuretransport air taxi, electric air taxi, india, the e-plane, iit madras startup, india ai impact summit, make in india, future of transport, urban mobility, innovative transportation