У нас вы можете посмотреть бесплатно बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 3 | Bajirao Peshwa I | Battle of Palkhed | Kaka Vidhate| Granthpremi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पालखेडचे युद्ध जिंकल्यानंतर थोरल्या बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली व इथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा तिसरा भाग. या भागात आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" (बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील कादंबरी) कादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी आणि विषय आहे पालखेडचा रणसंग्राम! काय पहाल या तिसर्या भागात ? :- पालखेड लढाईच्या वेळी परिस्थिती काय होती? स्वराज्यावरचे हे आक्रमण पूर्वीच्या आक्रमणांपेक्षा वेगळे कसे होते? निजामाने शाहू महाराजांच्या दरबारातले बरेचसे सरदार / मंत्री फितवले आणि आपल्या बाजूने वळवले, ते कसे ? त्याने दरबारातले सरदार आणि बाजीराव यांच्यामध्ये दुरावा कसा वाढवला? निजामाचे राजकारण आणि खेळया काय होत्या ? पालखेडच्या लढाई मागची कारणे काय होती? निजाम विरुद्ध बाजीराव हा सामना कसा विषम होता.. बाजीरावांपुढे काय अडचणी होत्या? बाजीरावांनी या युद्धात काय रणनीती वापरली? युद्धाचा आराखडा काय होता? कुठले डावपेच आणि व्यूह रचले गेले? पालखेडची लढाई ही जगातल्या उत्कृष्ट लढयांपैकी एक का मानली जाते.. ? युद्धशास्त्रीय दृष्टिकोणातून पालखेडच्या लढाईचे महत्व काय.. ? या युद्धाबद्दल आणि बाजीरावांबद्दल भारतीय आणि परकीय इतिहासकार काय म्हणतात? बाजीरावांची तुलना जगातल्या थोर सेनापतींशी का केली जाते? In this 3rd episode of the series, we are talking to Mr. Kaka Vidhate (Author of historical novel - "Devyodha" based on Bajirao's life) about the battle of Palkhed, which is considered as an example of Bajirao's military brilliance. Here are the points covered in this episode - Backdrop of the Battle, Nijam's Politics before the battle, Reasons behind the battle, Challenges before Bajirao, Strategy used by Bajirao in this battle, What was the war plan and tactics used?, Why is this battle considered one of the best battles in the world? What do Indian and western historians say about Bajirao and battle of Palkhed? Why is it considered a masterpiece of strategic mobility? देवयोद्धा त्रिखंडात्मक कादंबरीच्या दुसर्या सुधारित आवृत्तीचे छपाई काम सध्या सुरू आहे. ही आवृत्ती prebook करण्यासाठी खालील लिंक वापरुन आपली मागणी नोंदवा : https://docs.google.com/forms/d/e/1FA... पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक - https://granthpremi.com/products/devy... WhatsApp Message Only : +91 85509 31939 Credits: Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Connect with us: Twitter: https://x.com/granthpremi Instagram: / granthpremi Facebook: / granthpremi Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV... Email: [email protected] #Granthpremi #BattleOfPalkhed #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve 00:00 - Introduction 02:43 Nizam's attack on Swarajya and how was this different from previous attacks? 9:40 Reasons behind the Battle of Palkhed 11:07 What was the Nizam like? 13:40 Nizam's preparations and politics before the Battle of Palkhed 22:40 The Challenges faced by Bajirao in fighting the Battle of Palkhed 25:23 What was Bajirao's strategy? 26:32 Bajirao's Combat moves during the Battle of Palkhed 31:50 How is the battlefield of Palkhed ? 33:28 Bajirao's Plan of War and Tactics used in Palkhed 36:56 Bajirao's generosity 38:55 The treaty signed on the Palkhed battlefield 40:19 From science of Warfare pov, what is the importance of Palkhed battle? Why is this battle called a Masterpiece of strategic genius ? • बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 2 | Bajira...