У нас вы можете посмотреть бесплатно Pran Mudra for calm mind & healthy respiratory system ‘प्राण मुद्रा’ निरोगी श्वसन निरोगी प्राण... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
We have been studying various Hastmudras (specific arrangements of fingers) in the series Mudrashaastra. They play a major role in maintaining the balance in Pranshakti or Chaitanya (life sustaining energy) in the body. Today, we will study the Pran Mudra that balances the Kaph Dosh (one of the three bodily tendencies) and streamlines the activity of the Panchtatvas (five basic elements in the body) in the chest region. What exactly is Pranshakti? Are you suffering from respiratory problems? Are you troubled by the cough accumulated in the chest? How to ease out the difficulties in blood circulation? How to strength the heart? Is your mind restless due to some reason? How to reduce the emotional stress arising from relationships? Why is it necessary to be mentally peaceful to derive the maximum benefits from Mudras? Dr Amruta Chandorkar from Niraamay gives insights into many such aspects related to Pranshakti. Do watch this video to utilize Pranshakti properly, and share it with others. Thank you! ---- मुद्राशास्त्र या मालिकेत आपण विविध हस्तमुद्रांचा अभ्यास करत आहोत. शरीरातील चैतन्य किंवा प्राणाचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आज जाणून घेऊया कफ दोषाला संतुलित करणारी व छातीमध्ये पंचतत्वांचे काम सुसूत्रीत करणारी प्राण मुद्रा. प्राणशक्ती म्हणजे नेमके काय? तुम्हाला श्वसनाच्या समस्या आहेत का? छातीत साठलेल्या कफाने तुम्ही बेजार आहात का? रक्ताभिसरणातील अडथळे कसे दूर करता येतील? हृदय अधिक कार्यक्षम कसे बनविता येईल? तुमचे मन काही कारणाने अस्वस्थ आहे का? नातेसंबंधांतील भावनिक ताण कसा कमी करता येईल? मुद्रांपासून अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी मन शांत असणे का आवश्यक आहे? प्राणाशी संबंधित अशा अनेक गोष्टींची माहिती देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. प्राणशक्तीचा सुयोग्य उपयोग करण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा आणि इतरांना पाठवा. धन्यवाद! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #pranmudra #mudra #calmmind #Mudrashastra #niraamaywellnesscenter #niraamay Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.