У нас вы можете посмотреть бесплатно Mood Of The Nation Survey 2026: BJP ला बहुमत की Congress चं कमबॅक ? PM पदासाठी लोकांची पसंती कुणाला? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #MoodOfTheNation #Elections2026 देशात आज निवडणुका झाल्या, तर कोणाची सत्ता येणार. भाजपला बहुमत मिळणार की काँग्रेस कमबॅक करणार? पंतप्रधान पदासाठी जनतेची पसंती कोणाला आहे? नरेंद्र मोदी पुन्हा जिंकतायेत की यावेळी राहुल गांधी बाजी मारतायेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक सर्व्हे अलिकडेच समोर आला, मुड ऑफ द नेशन, असं या सर्व्हेचं नाव. या सर्व्हेच्या माध्यमातून देशाच्या जनतेचा नेमका मुड काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. येत्या ६ महिन्यांत देशातल्या अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ यांसारख्या राज्यांमध्ये सत्तेसाठी घमासान होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशाची अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणूनही पाहिलं जातं. पण त्याआधी समोर आलेल्या या सर्व्हेतून देशाचं राजकीय चित्र बऱ्यापैकी क्लिअर झालं आहे. मुड ऑफ द नेशनच्या सर्व्हेमधून नेमकं काय समोर आलंय? देशात आत्ता निवडणुका झाल्या, तर जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं जातोय? याचा राजकीय अर्थ काय निघतोय? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/