У нас вы можете посмотреть бесплатно स्वामींचे हे चमत्कार ऐकल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपतील! |Shri Swami Samarth Mahakatha или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्वामींचे हे चमत्कार ऐकल्यावर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपतील! |Shri Swami Samarth Mahakatha श्री स्वामी समर्थ महाराज की जय!🙏 भक्तहो आजचा हा विशेष व्हिडिओ स्वामी समर्थांच्या त्या अगाध लीलावर आधारित आहे. ज्या ऐकल्याने मानवी जीवनातील सर्व संकटे भीती आणि नकारात्मकता नष्ट होते. या व्हिडिओमध्ये स्वामींचे प्रकटीकरण त्यांचे महान चमत्कार राजा- महाराजाचे गर्वहरण आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला आहे. जर तुम्ही संकटात असाल किंवा मन अशांत असेल तर ही स्वामी ची कथा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणेल. या मागते मध्ये तुम्ही ऐकणार आहात : ▪️स्वामींचे कर्दळीवनातून आगमन. ▪️मृत्यूच्या दारातून भक्ताला परत आणणारी कथा. ▪️ दुष्काळात विहिरीला पाणी आणण्याचा चमत्कार. ▪️अहंकार मोडून काढणाऱ्या स्वामींच्या लीला. ▪️शेवटची ५ मिनिटे अत्यंत शक्तिशाली तारक मंत्र. आमच्या स्वामी परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला Subscribe करा आणि ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. • यशाच्या नशेत स्वामींना विसरला आणि काळज... • भिकाऱ्या आधी घर सांभाळ!स्वामी समर्थनी असं... #SwamiSamarth #Akkalkot #marathibhakti #SwamiSamarthKatha #tarakmantra #NonstopBhakti #viralvideo #भिऊनकोसमीतुझ्यापाठीशीआहे #ShriSwamiSamarth #spiritualmarathi #SwamiSamarthMiracles