У нас вы можете посмотреть бесплатно नवीन शैक्षणिक धोरण 2020 : मराठी भाषेतलं शिक्षण फायद्याचं की तोट्याचं? । New Education Policy 2020 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#EducationPolicy2020 #EducationPolicy #MarathiEducation #NewEducationPolicy #Marathi देशातील सर्व शिक्षण सस्थांमध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या धोरणामध्ये शालेय शिक्षण पद्धती बदलण्यात आली आहे. यातील सर्वांत मोठा बदल म्हणजे पाचवीपर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून देण्यात यावे अशी सूचना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आली आहे. देशभरातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता मातृभाषेतून कसं शिकवायचं? पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिकवण्याची सक्ती धोरणात करण्यात आली आहे का? पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण इंग्रजीतून कसं करायचं? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेण्याबाबत नवीन शैक्षणिक धोरणात काय म्हटलं आहे? कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा – https://www.bbc.com/marathi यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका - / @bbcnewsmarathi ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi