У нас вы можете посмотреть бесплатно Antim Darshan - Vandan Raut - Mahaparinirvan Din или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या संगीत व्हिडिओचा उद्देश केवळ कलात्मक आणि भावनिक अभिव्यक्ती आहे. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने, मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने स्वतःला त्या ऐतिहासिक दिवशी उपस्थित असल्याची कल्पना करून हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओद्वारे माझी भावना अशी आहे की मी बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी आलो आहे — ( in past & present days ) हे माझ्या अंतःकरणातून उमटलेले एक श्रद्धांजलीरूप सर्जन आहे. हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे ऐतिहासिक घटना, किंवा व्यक्तींच्या वास्तव पुनर्निर्मितीचा दावा करत नाही. हा एक व्यक्तिगत आदरांजलीचा प्रयत्न आहे. या व्हिडिओ द्वारे कोणाची ही भावना दुखवण्याचा उद्देश मुळीच नाही. मला आशा आहे की तुम्हाला माझा हा प्रयत्न आणि सर्जन नक्कीच आवडेल. Singer & Composer - Vandan Raut Lyrics - Sudhakar Dhongade Music - Kumar Shahare Mix- Mastered & Arrangements - Vandan Raut Concept & Ai Fx - Edited - Vandan Raut Listen it on your favourite plaforms - https://lynkify.in/song/antim-darshan... contact for the shows vandanraut5@gmail.com 9284204361 follow me on instagram https://www.instagram.com/vandan.raut... facebook / vandan.raut #antimdarshan #mahaparinirvandin #6decemberstatus