У нас вы можете посмотреть бесплатно जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐒𝐎𝐍𝐆. 𝐃𝐑𝐈𝐕𝐄𝐑 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐒𝐎𝐍𝐆 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गीत जीव लावून बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही गीतकार- देवा कदम. संगीत- गायक :गोकुळ आंबिलढगे. SPECIAL THANKS OR RECORDIST पवन घायतडक ओरिजनल क्रेडिट-अक्षय भाऊ गरकरड ,योगेश भवाळ VIDEO CREDIT ----------------------- निर्माता-अस्निता फिल्म प्रॉडस्क्शन. बाळराजे वाणी दिग्दर्शक -उमाकांत लक्ष्मण गव्हाणे. कलाकार- आत्माराम म्हते राखी उंबरे,साक्षी राठोड तात्या वाणी,बाळराजे वाणी करण मोहिते. छायांकन-विनोद सुरेश बोडके संकलन-आत्माराम आसाराम मते. प्रथमच तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक व्हिडिओ साँग.ज्या गीताचे बोल आहेत जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही..... आजवर तुम्ही माझ्या सर्व गाण्यांना जेवढा प्रतिसाद दिला तेवढा च याही व्हिडिओ song ला द्याल अशी अपेक्षा करतो ll ड्राइव्हर धोका कधी देणार नाही...ll लय शब्दाचा पक्का मी,कधी बेईमान होणार नाही, जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला,तुला धोका कधी देणार नाही....!! जेवढा गाडीवर जीव तेवढा तुझ्यावर, जेवढ प्रेम गाडीवर तेवढच तुझ्यावर , काही जरी झालं तरी तुला सोडून जाणार नाही, जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला ग तुला धोका कधी देणार नाही...!!१!! सहजा सहज कुनावर्ती प्रेम करत नाही, आम्ही ड्रायव्हर हाय ड्रायव्हर कुणासाठी झुरत नाही, जीव लावणारा माझ्या सारखा कधीच पुन्हा भेटणार नाही, जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला तुला धोका कधी देणार नाही...!!२!! काय नको फक्त जीव लाव तू मला ग, जीवा च करून राण सुखी ठेवील तुला ग हे शब्द गुरूच दान ग,अक्षय मल्हारी ला विसरणार नाही, जीव लाऊन बघ या ड्रायव्हर ला ग तुला धोका कधी देणार नाही....!!३!!