У нас вы можете посмотреть бесплатно भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले म्हणजे नेमके काय झाले? Bhikkhu Gyanarakshita или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध व अर्हंतांच्या महापवित्र धातूंवर (अस्थि) तयार होत असलेला संघगिरी महास्तूप, पूज्य भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांनी सुरू केलेले धम्ममय भारत मिशन संदर्भात माहिती मिळवण्यासाठी व आपल्या ग्यान सत्यशोधक व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे ही विनंती... https://chat.whatsapp.com/CCekooPuvFW... धम्ममय भारत मिशनला दररोज एक रूपया व एक मूठभर धान्य आजीवन दान देऊन भारत बौद्धमय करण्यासाठी भंतेजींच्या मिशन मध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे... पूज्य भिक्खू ग्यानरक्षित थेरो 9823581004 संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे हे गाव औरंगाबाद वरून बीड कडे जाणाऱ्या रस्त्यावर 40 किलोमीटर वर आहे. औरंगाबाद येथील सिडको बस स्टँड वरून बीड कडे जाणाऱ्या गाडीने येता येईल. आडुळ पासून 10 किमी पुढे किंवा पाचोडच्या 12 किमी अलीकडे आहे. https://maps.app.goo.gl/pXuXhpCT4eDWL... मिशन संदर्भात तसेच संघगिरी महास्तूप व महाविहार संदर्भात माहिती घेण्यासाठी खालील फोन नंबर संपर्क साधावा.. धम्ममय भारत मिशन : 8830814998 #buddha #dhamma #sangha #namobuddhay #jaybhim #babasaheb #sanvidhan #india #aurangabad #peace #calm #buddhism #buddhist #bhante Bhante Gyanrakshit, Shilanand Mahathero, Gyanjyoti Mahathero