У нас вы можете посмотреть бесплатно The Anuroop Show | Vaishali Joshi & Vidyadhar Joshi | Episode 21 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Love marriage असतं arrange marriage असतं पण एका बाजूने love आणि दुसऱ्या बाजूने arrange हा प्रकार जरा निराळाच आहे, नाही का? पण मग दुसरी व्यक्ती हळू हळू प्रेमात पडत जाते आणि संसाराची २५, ३०, ३५ वर्षं कशी पूर्ण होतात हेसुद्धा कळत नाही. आज आपण भेटणार आहोत अशाच eka जोडीला ज्यांनी संसाराची ३७ वर्षं पूर्ण केली आहेत, त्यांच्यातलं प्रेम हे हे I love you च्या पलीकडे पोहोचलं आहे, ते म्हणजे आपले लाडके बाप्पा जोशी अर्थात विद्याधर जोशी आणि पत्नी वैशाली जोशी. विश्वासाच्या आधारावर इतके वर्ष संसार केला पण हे नेमकं जमलं कसं? भांडणं, वाद, space, वेळ देणं, घरच्या responsibilities, मुलाची responsibility ह्या सगळ्याचं गणित कसं जुळलं, तेही ३७ वर्ष अचूकपणे! ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या गोड जोडीकडून आपल्याला मिळणार आहेत. In this episode you will get an idea why your partner is the only one on whom you can rely, he or she is the one whom we take for granted. Friends and family are a part of marriage, but a partner is the ultimate truth. #BappaaJoshi #VidyadharJoshi #TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship