У нас вы можете посмотреть бесплатно Talking Crow | बोलणारा काल्या “कावळा” थट्टा, मस्करी करणारा वायरल कावळा | कावळा माणसासारखा बोलतो 😍 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Talking Crow | बोलणारा काल्या “कावळा” थट्टा, मस्करी करणारा वायरल कावळा | कावळा माणसासारखा बोलतो 😍 काळ्या म्हणजे सध्या शोषल मीडियावर भलताच वायरल झालेला कावळा . गेल्या तीन चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलीच व्हायरल झाली आहे आणि ती एवढी धुमाकूळ घालत आहे की आता प्रत्येक जण या गारगाव गावात या काळ्या कावळ्याला भेट द्यायला जात आहे. आणि म्हणूनच आज आपण ही या काळ्या कावळ्याला भेटायला आलो आहोत . कावळा पिपेरी वाजवतो मामा मामीला नाचवतो हे गाणं आपण फार कधीपासूनच ऐकत आलोय पण हा कावळा पिपेरी वाजवताना आपण कधी पाहील नाही पण हा कावळापिपेरी वाजवत नसून चक्क आता बोलायलाच लागलाय आणि ते ही आपली मराठीभाषा . काका काका ये ना अशी हाक मारतो काकी बाबू आई बाबा काल्या परतू अशी घरातील सर्वांची नावे घेत असतो. हा कावळ्याच नाव त्यानी काळ्या ठेवलं आहे .पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील असलेल्या आती दुर्गम भागातील गारगांव मध्ये राहणाऱ्या मंगल्या पांडू मुकणे यांच्या कुटुंबातील सदस्यच बनला आहे . हा काल्या कावळा गेल्या तीन वर्षापासून या मुकणे कुटुंबासोबत राहत आहे. आणि या मुकणे कुटुंबासोबत जेवत असतो. आणि त्यांच्या जवळ मस्ती सुद्धा करतो तीन वर्षांपूर्वी पंधरा दिवसाचे असलेले कावळ्याची पिल्लू एका झाडाखाली पडले होते ते पिल्लू या मुकणे कुटुंबाच्या तनुजा मांगल्या मुकणे या मुलीने उचलून घरी आणले त्याला आणले तेव्हा त्याला जखम झालेली होती तिने त्याची काळजी घेत त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली यात तो यांच्याशी चांगलाच माणसाळला होता. वाडीत काम करणाऱ्या या मुकणे परिवारासोबत मुके प्राणी यात कुत्रे कोंबडे गाई गुर यांचे वास्तव्य असताना पक्षांवरील असलेल्या प्रेमाने या सगळ्यांसोबतच कावळ्याचे देखील लाड सुरू झाले. घरातील प्रेमळ वातावरणामुळे कावळा देखील घर सोडून जायला तयार नाही. अशातच गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या कावळ्याला आता कंठ फुलून आल्याने घरातील सदस्यांची रोजची होत असलेली चर्चा पाहून तोही हळूहळू काहीशब्द उच्चारू लागला, क माणसासारखा खोकायला लागला तर कधी कुठे चालला , काय करतो कोण पाहिजे असे बरचशे वाक्य तो बोलू लागला या सर्व माणसांच्या सवयी पहिल्यांदाच कावळ्याने आत्मसात केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे व लांबून लांबून लोक या बोलक्या कावळ्याला बघायला येत आहेत. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा Channel वर नवीन असाल तर Subscribe नक्की करा .  धन्यवाद 🙏 Your Queries Mansi Patil Palghar talking crow Talking crow Palghar Bolka kavla बोलका कावळा पालघर बोलका कावळा बर्ड पालन Talking Crow Shahapur Trending News Crow News Crows Crow News Wada Crow News Palghar Marathi vlog बोलणारा कावळा बोलका कावळा वाडा Crow video Trending Crow video Bolka kavla live Viral Crow Viral Crow Video Viral talking Crow #mansipatil #birds #palghar #trending #youtube #youtubevideos #gargav #gargaon #wada #palgharnews #palgharnewsnetwork #crow #kavla #palghar#crown #manglyamukne #tanujamukne #kalya #crowspee #crowvoice #trendingbirds #2025 #viralvideo #viralkavla#viralbirds #viralcrow #villagelife #aadivasi