У нас вы можете посмотреть бесплатно शिंदेंची दिल्ली वारी; शिंदे सेनेचे नवे आदेश झाले जारी! Eknath Shinde Vs BJP | PrimeTime Maharashtra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिवसेना शिंदे गटातल्या मंत्र्यांची प्रचंड नाराजी, कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फडणवीसांसोबत बैठक! यातून काही तरी गंभीर घडतंय याची कल्पना आपल्याला या आधीच आलेली! आता काल एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला धावले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली आहे! त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडलाय, यावेळी शिंदेंनी दिल्ली दरबार का गाठलं असावं तिकडे नेमकं काय घडलं असावं ? भेटीत काय बोलणं झालं असेल? या व्हिडीओ मध्ये आपण सगळं एकेक करून सविस्तर चर्चा करूया! आणि शिंदेंची दिल्ली वारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांना भारी पडणार का? याबद्दल देखील जाणून घेऊया... . . . #eknathshinde #amitshah #delhi #shivsena #bjp #ravindrachavan #devendrafadnavis #shivsenaubt #uddhavthackeray #narendramodi #bihar Eknath Shinde meets Amit Shah in New Delhi | Maharashtra deputy chief minister Eknath Shinde skipped the scheduled official programs in Mumbai and on Wednesday rushed to Delhi | 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube: / @primetimemaharashtranews 📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram: / primetimemaharashtra 🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra