У нас вы можете посмотреть бесплатно संत ज्ञानेश्वर: रेड्याचे वेदपठण । Redyache Vedapathan । अंकुर । AnKuR | Marathi Goshti |मराठी गोष्टी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संत ज्ञानेश्वर: रेड्याचे वेदपठण । Redyache Vedapathan । अंकुर । AnKuR | Marathi Goshti | मराठी गोष्टी आपल्या मुंजींना परवानगी मिळावी म्हणून, आळंदीमधल्या पंडितांनी दिलेले पत्र घेऊन, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडे पैठण येथील धर्मसभेत "शुध्दीपत्र" आणायला गेली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व धर्मसभेला पटवून दिले की, सगळ्या जीवांचा अंतरात्मा एकच असतो आणि तो शुद्ध असतो. तेथे असलेल्या "ज्ञाना" नावाच्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारला असता, त्याचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर पण उमटले. इतकेच नाही, तर ज्ञानेश्वरांनी म्हणालेल्या ऋग्वेदामधील ऋचा रेड्याने पण म्हणून दाखविल्या. संत ज्ञानेश्वरांचे हे सामर्थ्य दाखवणारी आणि प्राणिमात्रांवर प्रेम करा ही शिकवण देणारी ही गोष्ट जरूर पहा! #santanchyagoshti #vithhal #ashadhiekadashi #santdnyaneshwar #santmuktabai #muktai #santkatha #ved #dnyaneshwarmauli #dnyanneshwar #paithan #redyachevedapathan #moralstories #marathigoshti #marathimoralstories #marathi#cartoon #moralstoriesforkids #marathigoshti #संतांच्यागोष्टी #विठ्ठल #आषाढीएकादशी #संतज्ञानेश्वर #संततुकाराम #संतचोखामेळा #संतगोराकुंभार #संतमुक्ताबाई #संतकथा #संतएकनाथ #संतनामदेव #संतकथा #मुलांसाठीकथा #संतज्ञानेश्वरांचीगोष्ट # संतज्ञानेश्वर #विठोबा #भक्तीमार्ग #मुक्ताई #ज्ञानेश्वर #रेडा #वेद #रेड्याचेवेदपठण #पैठण Credits: 📖 कथा: "संत ज्ञानेश्वर: रेड्याचे वेदपठण" ✍️ संकलन व कथा: Mugdha Jog (Ankur Team) 🎙️Animation, संगीत: Ila Jog (Ankur Team) 🎙️आवाज: Dr. Shriraj Kane, Suketu Danke, Archit Joshi, Mihika Joshi, Chaitanya Parchure, Ajey Vaze, Nikhil Vaze, Sudhir Jog, Mugdha Jog 🎧 ध्वनीमुद्रण व एडिटिंग: Mugdha and Ila Jog (Ankur Team) 🎶 पार्श्वसंगीत: Royalty-free / स्वतः तयार केलेले 🙏 प्रेरणा: संतकथा Welcome to Ankur — where every story, every poem, and every smile... sows a seed of hope!” Planting small acts, ideas, or values today that can grow into something positive and meaningful in the future. Ankur is a YouTube channel offering a wide variety of animated and educational content. 🎥 Channel Highlights: Animated Stories of Saints from India for kids and adults Poems for Kids Moral Stories Mythological & Fantasy Stories Content is not just entertainment — it's nurturing the future generation with values, culture, and dreams. Thank you for watching Ankur! Keep learning, keep growing... and keep sowing seeds of hope! 🎥 चॅनल वैशिष्ट्ये: भारतातील संतांच्या अॅनिमेटेड गोष्टी, कविता नैतिक शिक्षण देणाऱ्या गोष्टी पौराणिक आणि काल्पनिक कथा ही सामग्री फक्त करमणूक नाही — तर भावी पिढीला मूल्यं, संस्कृती आणि स्वप्नं यांचं पोषण देणारी आहे. अंकुर पाहिल्याबद्दल धन्यवाद! शिका, वाढा... आणि आशेची बीजं पेरत राहा! कविता/गोष्ट खास अंकुर टीमच्या सदस्यांनी मुलांसाठी लिहिलेली, सांगितलेली ,संगीतबद्ध केलेली / गायलेली आहे. 🔸 Disclaimer | सूचना: This story is based on traditional literature and interpretations that we have referred to while creating this content. It is intended for educational and devotional purposes for children. Minor creative liberties may have been taken to adapt the story for young audiences. ही गोष्ट आम्ही संदर्भित केलेल्या साहित्यावर आधारित आहे. ही माहिती शैक्षणिक आणि भक्तीभाव वृद्धिंगत करणाऱ्या उद्देशाने खास मुलांसाठी सादर केली आहे. कथानकात बालप्रेक्षकांसाठी थोडे सर्जनशील बदल केलेले असू शकतात.