У нас вы можете посмотреть бесплатно आंबट-गोड कवठाची घरगुती चटणी आणि जेली | Sweet & Tangy Kaut Fruit Chutney & Jelly | Mandakini Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कवठ फळाची चटणी: उन्हाळ्यात खास तयार केली जाणारी कवठ फळाची चटणी ही आंबट-गोड व किंचित तिखट चवीची असते. पिकलेल्या कवठापासून बनवलेली ही चटणी जेवणाची चव वाढवते. भाकरी, चपाती किंवा साध्या वरण-भातासोबत खूपच छान लागते. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी सहज करता येणारी ही पारंपरिक चटणी नक्की करून पाहा. कवठ फळाची जेली: कवठ फळाची जेली ही नैसर्गिक आंबट-गोड चवीची, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. ताज्या कवठाच्या गरापासून बनवलेली ही जेली ब्रेड, टोस्ट किंवा पराठ्यासोबत उत्तम लागते. घरगुती पद्धतीने, कोणतेही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवलेली ही जेली आरोग्यदायी आणि चविष्ट आहे. 🍽️ आजच ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक 👍, शेअर 🔁 आणि चॅनेलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका. / @mandakinieranderecipemarathi