У нас вы можете посмотреть бесплатно वारंवार विचारले जाणारे प्रश्न – भाग १ | Answering Your Doubts Part 1 | सुनीता ताई सांगतात или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌸 वारंवार विचारले जाणारे प्रश्न – भाग १ 🌸 🙏 स्वागत आहे गुरुभक्ती चॅनल वर! हा भाग खास तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आहे – 👉 अपॉइंटमेंट कशी मिळेल? 👉 फी किती आहे? 👉 फॉर्म कसा भरायचा? या व्हिडिओत तुम्हाला अपॉइंटमेंट व फॉर्म भरतीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळतील. ✨ पुढील भागांमध्ये अजून महत्त्वाच्या शंकांचं स्पष्टीकरण येणार आहे. श्री स्वामी समर्थ 🙏 👉 Appointment साठी फी आकारली जाईल. 👉 याबाबतची माहिती फक्त WhatsApp आणि Email वरच मिळेल. ⚠ YouTube वर अशी माहिती दिली जाणार नाही. ⚠ कृपया WhatsApp कॉल / साधा फोन करू नये. ⚠ WhatsApp वर पत्ता विचारू नये. ⚠ आपली अपॉइंटमेंट फोन किंवा SMS वरून घेतली जाणार नाही. 📌 Appointment पद्धत ✅ ऑनलाइन कन्सल्टेशन उपलब्ध ✅ ऑफलाइन कन्सल्टेशन उपलब्ध 📑 Appointment कशी घ्यावी? 👉 Appointment घेण्यासाठी या WhatsApp नंबरवर संपर्क साधा: 7276344070 👉 अथवा Email करा: [email protected] 👉 आपल्यास फी मान्य असल्यास, दिलेला Appointment Form भरा. 📌 फॉर्म भरल्यानंतर आम्हाला त्वरित माहिती मिळते, परंतु अपॉइंटमेंट लगेच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. सुनीता ताई स्वतः फोन करून अपॉइंटमेंटची तारीख व वेळ सांगतील. 💳 Payment संदर्भात पेमेंटची माहिती सुनीता ताई स्वतः बोलून देतील. ⚠ सुनीता ताई सांगतील तेव्हाच फी भरावी. ⚠ WhatsApp वर GPay नंबर / बँक डिटेल्स त्वरित पाठवले जाणार नाहीत. 🏠 प्रत्यक्ष अपॉइंटमेंट ठरल्यानंतरच पत्ता कळवला जाईल. 🌐 Online अपॉइंटमेंटसाठी सुनीता ताई स्वतः कॉल करून वेळ सांगतील. 🎥 अधिक माहितीसाठी व्हिडिओ / पॉडकास्ट: Appointment कशी घ्यावी - • आपली अपॉइंटमेंट निश्चित कशी होईल? – सुनीता... सुनीता ताई मार्गदर्शन कसे करतात - • "स्वामी सांगतात तेव्हाच... " | ऐका सुनीता ... सुनीता ताई कडून अत्यंत महत्त्वाचा निरोप - • हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे... व पॉडकास्ट - • स्वामींनी सांगितलं त्या आत्म्याच्या मागे ल... 📲 ताज्या अपडेट्ससाठी WhatsApp Channel ला फॉलो करा 👉 WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029VbAh... आशा आहे की सर्वांकडून सहकार्य मिळेल. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 #ShreeSwamiSamarth #SwamiSamarth #SwamiSamarthMaharaj #SwamiSamarthBhakti #SwamiSamarthMantra #SwamiSamarthDevotees #SwamiSamarthCharitra #SwamiSamarthStories #SwamiSamarthDarshan #SwamiSamarthBlessings #SwamiSamarthArti #SwamiSamarthDevotional #SwamiSamarthChannel #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीसमर्थमहाराज #स्वामीभक्ती #स्वामीसमर्थकथा #स्वामीसमर्थमंत्र #स्वामीसमर्थचरीत्र #स्वामीसमर्थआशीर्वाद #स्वामीसमर्थआरती #स्वामीभक्त