У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Rajya Sabha Election 2026 live : Vinod Tawde यांची उमेदवारी गेमचेंजर ठरणार?| BJP list или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय जनता पक्षाच्या ( Maharashtra BJP candidate list ) केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी ( Rajya Sabha Election 2026 ) आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये एकूण चार जणांचा समावेश आहे. या यादीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) , भाजप सरचिटणीस विनोद तावडे ( Vinod Tawde rajya sabha candidate ) , माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुटे यांचा समावेश आहे. यातील विनोद तावडे यांच्या निवडीवर विशेष भर देणं गरजेचं आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट नाकारल्यानंतर मोठी खळबळ उडालेली. 2020 मध्ये त्यांना भाजपच्या केंद्रीय टीममध्ये स्थान मिळाले. त्यानंतर त्यांनी हरियाणा आणि बिहारचे प्रभारी म्हणून यशस्वी काम केले. सध्या त्यांच्याकडे केरळच्या निवडणूक प्रभारीपदाचीही जबाबदारी आहे. तावडेंच्या कमबॅकचा अर्थ काय? कसं राहिलंय तावडेंचं राजकारण आणि संसदीय राजकारणातील कमबॅकने महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडेल का? पाहा मुंबई Takचं लाईव्ह ( Mumbai tak live ) Maharashtra Rajya Sabha Election 2026 live : Vinod Tawde यांची उमेदवारी गेमचेंजर ठरणार?| BJP list #RajyaSabhaElection2026 #Maharashtrapolitics #VinodTawde #mumbaitaknews #bjp #devendrafadnavis #rajyasabhaelection #RPT0155 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.