У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Rajya Sabha Election 2026 साठी कोणाकोणाची उमेदवारी निश्चित? | Sharad Pawar | Shiv Sena или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय जनता पक्षाच्या ( BJP Rajya sabha election candidate list ) केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये एकूण चार जणांचा समावेश आहे. राज्यसभा निवडणुकीत (Maharashtra Rajya Sabha Election 2026 ) रोटेशन थिएरी पुढे करून शिवसेना ठाकरे ( Shiv Sena UBT ) गट जागेवर दावा करत होता. यात कालच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची ( Supriya Sule Jayant Patil meet Uddhav Thackeray ) भेट घेतली आणि इतक्या दिवसांपासून आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray on Sharad Pawar ) जागा सोडणार नाही म्हणत होते तो हट्ट सोडायला अखेर उद्धव ठाकरे तयार झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी आज कोणा-कोणाची उमेदवारी जाहीर? बिहारमध्ये नितीश कुमारांना हटवून भाजपचा मुख्यमंत्री? Rajya Sabha Election 2026 साठी कोणाकोणाची उमेदवारी निश्चित? | Sharad Pawar | Rahul Shewale #RajyaSabhaElection2026 #Maharashtrapolitics #SharadPawar 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.