У нас вы можете посмотреть бесплатно कोपरगाव नगरपालिका | विखे-काळे एकत्र, कोल्हेंची पुन्हा कोंडी; मराठा-ओबीसी कार्डही गाजणार... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नगरपालिका निवडणुकांची सध्या रणधुमाळी सुरु आहे. नगर जिल्ह्यात 12 पालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची लगबग या आठवड्यापासून सुरु झाली. महायुती व महाविकास आघाडीसोबतच आता प्रत्येक पक्षात आपापले उमेदवार जाहीर करण्याची स्पर्धा लागलीय. बैठकांना जोर आलाय. नगराध्यक्षपदाचे उमेदवारही जाहीर होऊ लागलेत. कोपरगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीही, आता कट्टर विरोधक असणाऱ्या काळे-कोल्हे गटाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांकडे पाहिल्यास तेथे मराठा-ओबीसी अशी लढाई अपेक्षित आहे. शिवाय विखे-काळे विरोधात कोल्हे अशी मतांची बेरीजही सुरु झाली आहे. नेमकं काय चाललंय कोपरगावात? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected] अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #