У нас вы можете посмотреть бесплатно Fengal Cyclone Update: Fengal Cyclone Tamilnadu मध्ये धडकलं ? महाराष्ट्राला फेंगलचा फटका बसणार ? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #CycloneFengal #Tamilnadu बंगालच्या उपसागरातील 'फेंगल' चक्रीवादळामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे आणि या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर इतका नोंदवला गेला आहे त्यामुळे आता यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. त्यादृष्टीनं काही राज्यांमध्ये हवाई वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ देशाच्या पूर्वेकडील सागरी सीमेवर धडकणार असून, दूरपर्यंत त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे देशातील 7 राज्यांना सतर्कतेचा इशारा आहे. कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३ डिसेंबरपर्यंत तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या चक्रीवादळामुळे आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. आज माहिती घेऊ या चक्रीवादळाची आणि महाराष्ट्रावर या वादळाचा काय परिणाम होणार हे समजून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/